सीबीएसईचा अकाऊंटचा पेपर लीक, परीक्षा होणार रद्द?
सीबीएसई बोर्डाचा १२वीचा पेपर लीक झालाय. आज १२वीचा अकाऊंटचा पेपर होणार होता. सीबीएसई पेपर लीक प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : सीबीएसई बोर्डाचा १२वीचा पेपर लीक झालाय. आज १२वीचा अकाऊंटचा पेपर होणार होता. सीबीएसई पेपर लीक प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
रिपोर्टनुसर, गुरूवारी सकाळपासून व्हॉट्सअॅपवर अकाऊंटचा पेपर शेअर केला जात होता. सीबीएसी आज होणारी परीक्षा रद्द करू शकते. पेपर लीक झाल्याच्या बातम्यांनंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, दोषी विरोधात कठोर कारवाई केली जाईल.
ते ट्विट करून म्हणाले की, ‘सीबीएसईच्या १२वी क्लासचा पेपर लीक होण्याची तक्रार मिळाली आहे. शिक्षण विभागाच्या अधिका-यांना चौकशीचे आणि याप्रकरणी तक्रार दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
रिपोर्टनुसार, गुरूवारी सकाळी व्हॉट्सअॅपवर अकाऊंटचा पेपर सर्कुलेट होत होता. सीबीएसई आज होणारी परीक्षा रद्द होऊ शकते.