नवी दिल्ली : यंदा प्रजासत्ताक दिनी पहिल्यांदाच प्राप्तीकर विभागाचा चित्ररथ राजपथावर दिसणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'कर चुकवू नका आणि काळा पैसा ठेवू नका' असा संदेश देताना हा चित्ररथ दिसणार आहे. 


करदात्यांनी निराश न होता कर भरून खुष राहण्याचा संदेश यामधून देण्यात येतोय.


 यासंदर्भात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी प्राप्तीकर विभागाचे अतिरिक्त महासंचालक देवज्योती दास यांच्याशी केलेली खास बातचीत...