भोपाळ : मध्‍य प्रदेशचे काँग्रेस नेते अजय सिंह उर्फ राहुल भैया यांनी पक्षाच्याच कार्यकर्त्याच्या कानाखाली वाजवली. कानाखाली वाजवतांना त्यांना हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा पक्षाचा कार्यकर्ता सागर हा प्रदर्शन करत होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कार्यकर्त्याने पोलिसांवर दगडफेक केल्याने नाराज झालेल्या राहुल भैया यांनी बॅरिकेडिंगच्या मागे येऊन त्या कार्यकर्त्याच्या कानाखाली वाजवली. अजय सिंह हे माजी केंद्रीय मंत्री अर्जुन सिंह यांचे पुत्र आहेत आणि काँग्रेसचे नेते दिग्‍विजय सिंह यांच्या जवळचे मानले जातात.


पाहा व्हिडिओ