Viral Video : गर्लफ्रेन्ड बॉयफ्रेन्डमध्ये तिसरा! नोटांचं बंडल दाखवताच प्रेयसीचं धक्कादायक कृत्य
Girlfriend Boyfriend Video : गर्लफ्रेन्ड बॉयफ्रेन्डमध्ये तिसऱ्या व्यक्तीची जेव्हा एन्ट्री होते तेव्हा काय घडतं हे दाखविणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
Girlfriend Boyfriend Viral Video : इंटरनेटवर सेकंद सेकंदला व्हिडीओ पोस्ट होत असतात. त्यातील काहीच व्हिडीओ हे व्हायरल (Viral Video) होता आणि त्यानंतर ते सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये (Social media trends) असतात. असाच एक गर्लफ्रेन्ड बॉयफ्रेन्डचा व्हिडीओ (Girlfriend Boyfriend Video) सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. या सोशल मीडियावर कपल गोल या ट्रेंडखाली प्रियकर प्रेयसी, वधू वर (bride groom video) आणि नवरा बायकोचे (husband wife video) व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहिला मिळतात. या इंटरनेटवर धक्कादायक, भीतीदायक, मजेदार अगदी माहितीपूर्ण असे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात.
प्रेयसीचं धक्कादायक कृत्य
सोशल मीडियावरील हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचं डोके चक्रावतं आहे. आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे. त्यामुळे कपलचे अनेक व्हिडीओ, live व्हिडीओ इथे पाहिला मिळतात. असाच एक कपल live व्हिडीओ करताना प्रेयसीचं धक्कादायक कृत्य सगळ्यांना हैराण करत आहे. झालं असं की, बॉयफ्रेन्ड गर्लफ्रेन्डसोबत मोबाईलवर live video काढत होता. तेवढ्यात मागून एक तरुण मस्त बुलेटवर त्यांचा दिशेने आला. त्या तरुणाने तरुणांनी नोटांचं बंडल दाखवतातच क्षणी...
प्रियकराला बसला धक्का
प्रेम आणि विश्वासाच्या नात्याला तडा देत ती त्या तिसऱ्या तरुणासोबत बुलेटवर बसून निघून गेली. हे पाहून बॉयफ्रेन्डला जबरदस्त धक्का बसतो आणि तो निशब्द होतो. नेटकऱ्यांना हा व्हिडीओ मजेशीर वाटत आहे. काही जण तर त्या तरुणाची चेष्टा केली आहे. (Couple Love live video Girlfriend left Boyfriend ran away with another person for money Video Viral on ocial media Trending Google Trends)
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर funny_sandip या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. सुंदर अशी ही तरुणी तिच्या बॉयफ्रेन्डसोबत व्हिडीओ तयार करत असते. तुम्ही पाहू शकता व्हिडीओमध्ये दोघेही आनंदी दिसत आहेत. त्या तरुणाने कधीही विचार केला नसेल की पुढच्या क्षणात ज्या मुलीवर त्याने जीव ओवाळला ती त्याला धोका देणार आहे आणि तेही पैशांसाठी. पैशांसाठी अनेक नाती इथे तुटताना दिसतात. रक्ताची नाती मालमत्ता आणि पैशांच्या वादातून तुटलेली आहेत.
या व्हिडीओवर कंमेट्सचा पाऊस पडतोय. लोकांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे.