मुंबई : सर्वांत जास्त खोडकर नात म्हणजे वहिनी आणि दीराच असत. सासरी गेल्यावर प्रत्येक मुलीसाठी दीर लहान भावा सारखा असतो. म्हणून घरात कोणताही कार्यक्रम असल्यास वहिनी आणि दीराची जोडी धुमाकूळ घालते. सध्या भारतात लग्न सराई सुरू आहे.  अशात सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. पण दीर आणि वहिनींच्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालणारा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यावर लोकांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पडत आहे. इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, दीर, दोन वहिन्यांनी डान्स फ्लोरवर तुफान डान्स केला.



भर मंडपात दोन वहिन्या आणि दीराने धरलेला ठेका सध्या तुफान चर्चेत आहे.  हरियाणवी 'रे मैं नयी नवेली आई' गाण्यावर दीर आणि वहिनी ठेका धरताना दिसत आहेत. 


या दीर आणि वहिन्यांच्या (Devar Bhabhi Video) जोडीने असा काही ताल धरला की, तिथे उपस्थित सगळे लोकं तिघांचा डान्स पाहण्यात दंग झाले.