मुंबई : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ (viral video on social media) आणि फोटो व्हायरल होत आहेत. पण दीर आणि वहिनींच्या व्हिडीओंनी सोशल मीडियावर हटके धुमाकूळ घातला आहे. ज्यामुळे दिवसाला एकतरी व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये दीर आणि वहिनी जबरदस्त डान्स करत आहेत. सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालणारा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे (ndian Wedding Dance Video). ज्यावर लोकांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पडत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, दीर आणि वहिनीच्या जोडीने डान्स फ्लोरवर तुफान डान्स केला (DANCE VIDEO viral). भर मंडपात वहिनी आणि दीराने धरलेला ठेका सध्या तुफान चर्चेत आहे. पाहा व्हिडीओ... 



या दीर आणि वहिनीच्या (Devar Bhabhi Video) जोडीने असा काही ताल धरला की, तिथे उपस्थित सगळे लोकं या दोघांचाच डान्स पाहण्यात दंग झाले. सध्या दोघांना व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.