Diwali Quiz: दिवाळी सणासंबंधित `या` प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहीत आहेत का? जाणून घ्या
दिवाळी सणानिमित्त `हे` Quiz सोडून दाखवा, अनेकांना उत्तर जमल नाही आहे?
मुंबई : देशभरात दिवाळीचा (Diwali Celebration 2022) उत्साह आहे. भारताबाहेरही दिवाळी मोठ्या थाटामाटात साजरी केली जात आहे.दिवाळी (Diwali) सणाबाबत अनेक पौराणिक कथा आहेत.या कथेबाबत अनेकांना क्वचित माहिती आहे. त्यामुळे आता आम्ही तुमच्यासाठी दिवाळी सणानिमित्त (Diwali 2022) एक क्वीज घेऊन आलो आहे. हे क्वीज तुम्हाला सोडवायचे आहे. या क्वीजद्वारे तुम्हाला दिवाळी सणानिमित्त काही माहिती देखील मिळणार आहे.
दिवाळी (Diwali) हा पाच दिवसांचा सण आहे, पहिल्या दिवशी कोणत्या देवीची पूजा केली जाते?
A. देवी दुर्गा
B. लक्ष्मी देवी
C. देवी सरस्वती
D. देवी पार्वती
उत्तर : देवी लक्ष्मी
पश्चिम बंगालमध्ये दिवाळीच्या (Diwali) दोन दिवसांनी येणारा भाऊ बीज सण कोणत्या नावाने ओळखला जातो?
A. हरी दिवाळी
B. भाऊ दूजी
C. भाऊ बिजो
D. भाई फोटा
उत्तर : भाई फोटा
एका पौराणिक कथेनुसार, कोणत्या दोन संतांच्या आध्यात्मिक ज्ञानाच्या स्मरणार्थ दिवाळी (Diwali 2022) साजरी केली जाते?
A. बुद्ध आणि येशू
B. गुरु नानक आणि बुद्ध
C. वर्धमान महावीर आणि स्वामी दयानंद सरस्वती
C. वरीलपैकी काहीही नाही
उत्तर : वर्धमान महावीर आणि स्वामी दयानंद सरस्वती
दिवाळीच्या (Diwali 2022) सणात यापैकी कोणते पदार्थ परंपरेने खाल्ले जातात?
A. गुलाब जामुन
B. बेसन लाडू
C. करंजी/गुजिया
D. सर्व भारतीय मिठाई
उत्तर : सर्व भारतीय मिठाई
माँ काली यापैकी कोणाचा भाग मानली जाते?
A. देवी सरस्वती
B. लक्ष्मी देवी
C. दुर्गा देवी
D. देवी अंबा
उत्तर : देवी दुर्गा
दिवाळी (Diwali 2022) हा हिंदूंचा मुख्य सण आहे. तो देशभर साजरा केला जातो, परंतु भारताबाहेर सर्वात मोठा दिवाळी सण कुठे साजरा केला जातो हे तुम्हाला माहिती आहे का?
A. लीसेस्टर, इंग्लंड
B. मलेशिया
C. न्यू जर्सी, यूएसए
D. टोरंटो, कॅनडा
उत्तर : लीसेस्टर, इंग्लंड
दिवाळी (Diwali) हे नाव दीपावली या संस्कृत शब्दावरून आले आहे, पण इंग्रजीत भाषांतर केल्यास त्याचा काय अर्थ होईल?
A. प्रकाशाचा विजय
B. दिव्यांची पणती
C. रंगीत दिवे
D. फटाके
उत्तर: दिव्यांची पणती
दरम्यान काही प्रश्नांची उत्तरे नक्कीच तुम्हाला देता आली असतील तर काही प्रश्न कदाचित तुम्हाला जमली नसतील. मात्र या क्वीजमुळे तुमच्या ज्ञानात नक्कीच भर पडली असेल.