नवी दिल्ली : जर तुम्हाला जुणे नाणे जमा करण्याचा छंद असेल तर, तुम्ही करोडपती होऊ शकता. अनेक जणांना जुनी नाणी एकत्र करण्याचा आणि जपून ठेवण्याचा छंद असतो. परंतु यामाध्यमातून तुम्ही आता लाखो रुपये मिळवू शकता. आज आम्ही तुम्हाला अशा 1 रुपयाच्या नाण्याबाबत सांगणार  आहोत जे तुम्हाला करोडपती बनवू शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका नाण्याची किंमत  आहे 10 कोटी रुपये
एका वृत्तानुसार, 1 रुपयांचे नाणे तब्बल 10 कोटींना विकले गेले आहे. हे नाणं साधारण नाणं नाही. हे नाणं इंग्रजांच्या काळातील आहे. तसेच त्यावर 1885 असे छापले आहे. हे 1 रुपयाचं नाणं तुमच्याकडे असेल तर, तुम्हाला 10 कोटी रुपये मिळू शकतात. या नाण्यांचा ऑनलाईन लिलाव करून तुम्ही पैसे कमाऊ शकता. 


ऑनलाईन सेलमध्ये तुम्ही या नाण्याला 9 कोटी 99 लाख रुपयांपर्यंत लिलावात विकू शकता. तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की, एका रुपयांसाठी एवढे पैसे देणारे मिळतील कुठे?


जुन्या नाण्यांच्या लिलावासाठी तुम्ही OLX ला भेट द्या. तुमचा लॉग इन आयडी बनवा आणि या नाण्याचा लिलाव करा.यासोबतच  तुम्ही indiamart.com वर देखील आयडी बनवून नाण्याचा लिलाव करू शकता. यातून तुम्हाला लाखो रुपये कमवात येतील. लिलाव करण्यासाठी या  नाण्याचा फोटो शेअर करणे गरजेचे असेल.