मुंबई:  आजकाल प्रत्येक जण वाढत्या वीजबिलामुळे हैराण आहोत. पण आता आम्ही तुम्हाला अशा उपकरणाबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे वीज बिल निम्म्याहून कमी होईल.  ते लावल्याने अनेक फायदे होतील. कोणतेही शॉर्ट सर्किट होणार नाही आणि विजेच्या कोणत्याही वस्तूंचे नुकसान होणार नाही. विजेचं बिल 200 रुपयांपेक्षा कमी येईल म्हणजे निम्म्याहून कमी वीज बिल येईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उन्हाळा आणि पावसाळ्यात विजेचा वापर जास्त होतो. उन्हाळ्यात जिथे कडाक्याच्या उन्हात एसी आणि कुलरचा वापर जास्त होतो, तिथे पावसात आर्द्रतेमुळे घरांमध्ये एसीचा वापर जास्त होतो. (Electricity bill)


आज आम्ही तुम्हाला अशा उपकरणाबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे वीज बिल निम्म्याहून कमी होईल. ते लावल्याने अनेक फायदे होतील. कोणतेही शॉर्ट सर्किट (short circuit) होणार नाही आणि विजेच्या कोणत्याही वस्तूंचे नुकसान होणार नाही.  


चला या उपकरणाबद्दल सविस्तर जाणून घेऊया...  


Zealsy Maxx पॉवर सेव्हर इलेक्ट्रिसिटी सेव्हर पॉवर (power saver electicity saver power) असं या डिव्हायचं (device) नाव आहे.Zealsy Maxx पॉवर सेव्हर इलेक्ट्रिसिटी सेव्हर पॉवर विजेची बचत करते.  हे व्होल्टेज कमी करते असे नाही. तुमचे मीटर जसे चालेल तसे काम करेल.


आणखी वाचा: Cooking tips: घरी शिजलेला भात नेहमी चिकट होतो का ? 'या' टिप्स वापरून बनवा सुटसुटीत - मोकळा भात


तुम्ही ते ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही खरेदी करू शकता. याची किंमत 999 रुपये आहे परंतु फ्लिपकार्टवर 205 रुपयांना उपलब्ध आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारची सवलत ऑनलाइन डिव्हाइसवर वीज बिल कमी येईल (how to reduce electricity bill)


हे वापरण्याचा फायदा म्हणजे घरातील कोणतीही वस्तू खराब होणार नाही. हे अतिरिक्त विद्युत प्रवाह प्रतिबंधित करते.  कंपनीचा दावा आहे की इन्स्टॉलेशननंतर, वीज बिल दर महिन्याला 35% कमी होईल.


हे उपकरण व्होल्टेज स्टॅबिलायझर (voltage stabilizer) म्हणूनही काम करते.  व्होल्टेज वर किंवा खाली गेल्यास, डिव्हाइस ते स्थिर करते.  जर तुम्ही ते ऑफिस किंवा फॅक्टरीत बसवण्याचा विचार करत असाल तर एकदा अभियंत्याकडून जाणून घ्या,


कारण फक्त एक अभियंताच विद्युत भार तपासू शकतो.  हे उपकरण इलेक्ट्रिकल मेन वायरला जोडून कार्य करते.  म्हणून एकदा अभियंत्यासोबत बोलून घ्या..