Viral Farmer Jugaad Video: सोशल मीडियावर तऱ्हेतऱ्हेचे व्हिडीओ हे व्हायरल (Farmer Viral Video) होताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनं प्रेक्षकांचीही मनं जिंकून घेतली आहे. शेतात शेतकरी किती राबत असतो याची आपल्यालाही कदाचित जाणीवही नसेल. सध्या शेतकऱ्यांच्या सक्षमीकरण (Farmer News) करणाऱ्याकडेही केंद्र आणि राज्य सरकारचा भर आहे. आपला देश हा शेतीप्रधान आहे. त्यामुळे आपल्याकडे शेतीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. परंतु सध्या असाच एक शेतात व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत शेतकऱ्याचा जूगाड पाहून नेटकऱ्यांनी त्याचे अपार कौतुक केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपले कष्ट वाचविण्यासाठी शेतकऱ्यानं केलेली ही ट्रीक नेटकऱ्यांच्या चांगलीच पसंती उतरली आहे. परंतु नक्की या शेतकऱ्यांनं केलं काय? अशा नक्की कोणत्या पिकांवर त्यानं हा जुगाडाचा प्रयोग (Lifehacks Farmer) केला? आणि त्यानं हे कसं काय केलं? असे प्रश्न तुम्हालाही पडलाच असेल तेव्हा हा लेख जाणून घेऊन तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर नक्की मिळेल. तेव्हा तुम्हीही हा व्हिडीओ पाहिला नसेल तर नक्की पाहा. तुम्हालाही कदाचित या व्हिडीओतून प्रेरणा मिळेल. सध्या हा व्हिडीओ सगळीकडेच व्हायरल होतो आहे. (farmer jugad video goes viral watch his idea to reduce time for wheat farming)


अशी वापरली आयडिया 


कुठल्याही गोष्टीचा जुगाड करणं हे आपल्या फार सवयाचे आहे. त्यातून सोशल मीडियावरही असे जुगाडाचे व्हिडीओज हे व्हायरल होते असतात. आपल्यालाही असे व्हिडीओ पाहून आश्चर्यचकित व्हायला होते. आता असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओ (Viral Wheat Farming Jugaad Video)  शेतकरी आपल्या अनोख्या जुगाडातून शेतातील गहू डीजे वाचवून कापतो आहे. हा गहू कापणीचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. ज्याला नेटकऱ्यांनी तूफान प्रतिसाद दिला आहे. 


कसा केला जुगाड? 


गहू आणि त्यातला भूसा वेगळा होण्यासाठी थ्रेसरमधून त्याची कापणी केली जाते. आणि मग गहू वेगळ्या ट्रकमध्ये आणि भूसा वेगळ्या ट्रकमध्ये भरला जातो. ज्यासाठी पुष्कळ वेळ खर्च करावा लागतो. आता आपले हे कष्ट दूर करण्यासाठी शेतकऱ्यानं अनोखा जुगाड केला आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, थ्रेसरमधून गहू कापल्यानं ते थेट एका ट्रॉलीमध्ये जमा होत आहेत. या शेतकऱ्यानं थ्रेसरला एक पाईप लावला आहे. जो सरळ ट्रकला लावला आहे. अशी आयडिया केल्यानं या शेतकऱ्याचे काम सोप्पे झाले आहे. तो भुसा थेट ट्रकमध्ये जमा होतो आहे. तुम्हीही हा व्हिडीओ जरूर पाहा. हा व्हिडीओ @suraj_gurjar1827 या यूझरनं इन्टाग्रामवर शेअर केला आहे.