short height girls fashion tips: कपड्यांचे फिटिंग (proper fiting)ज्या व्यक्तींची उंची इतरांपेक्षा लहान आहे अश्या व्यक्तींच्या मनात एक न्यूनगंड असतो ,आपल्याला कोणते कपडे कसे दिसतील याबाबत नेहमी साशंक असतात. पण तुम्ही योग्य ड्रेसिंग सेन्स फॉल्लो  केलात तर तुम्ही चारचौघात उठून दिसू शकता  हे नक्की.मुळात आत्मविश्वास असेल तर आपल्यावर कोणतेही कपडे छानच दिसतात चला तर जाणून घेऊया अश्या कोणत्या टिप्स आहेत ज्या तुम्हाला बनवतील चारचौघात आकर्षणाचा केंद्रबिंदू.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कपड्यांच्या योग्य फिटिंगमुळे एकंदरीत लूक चांगला दिसतो आणि उंचीही दिसून येते.


हाय वेस्ट जीन्स (high weist jeans)
हाय वेस्ट जीन्स  घातल्याने आपली उंची अधिक दिसायला मदत होते.  तसेच  गुढग्यापासून खाली थोडा फ्लेअर असेल तर आपली उंची अधिक दिसण्यास ते फायदेशीर ठरेल.


व्हर्टिकल प्रिंट्स (vertical prints)
कमी उंचीच्या मुली जर व्हर्टिकल प्रिंट असणारे कपडे घातले तर त्यांची उंची अधिक दिसू शकते. हॉरीझॉन्टल प्रिंट शक्यतो टाळावे याने तुमची उंची आणखी कमी दिसेल


आणखी वाचा :  Fashion tips: लग्न सराईत साडी नेसायचीये..टॉपला बनवा ब्लाउज...मॅचिंग ब्लाउजची गरजच नाही


मोनोक्रोम (monocrome)


जेव्हा तुम्ही एकाच रंगाची कुर्ती आणि पँट घालता तेव्हा तुमची उंची अधिक दिसते. पण त्याच वेळी, जेव्हा तुम्ही कॉन्ट्रास्ट म्हणजे वेगवेगळ्या कुर्ती आणि वेगवेगळ्या रंगाचे बॉटम घालता, तेव्हा त्यात तुमची उंची कमी दिसते. (short height girls can use this fashion tips u will look tall )


व्ही नेकलाइन कुर्ती (V neckline kurti)


कमी उंचीची मुलगी व्ही-नेक लाइन कुर्तीमध्ये देखील उंच दिसते, म्हणून व्ही-नेक कुर्ती किंवा टॉप घालण्याचा प्रयत्न करा. (short height girls can use this fashion tips u will look tall )


त्यामुळे आता उंची कमी आहे म्हणून अमुक तमुक कपडे घालणार नाही असं  करू नका, जे हवं जे आवडेल ते सगळं काही आत्मविश्वासाने कॅरी करा आणि स्वतःला सर्वात सुंदर म्हणून मिरवा तेही कुठलाही न्यूनगंड न बाळगता .