मुंबई  : सोशलमीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ इमोशनल असतात ज्यांना पाहून डोळ्यांत आसू येतात. दुसरी कडे काही व्हिडिओ असे असतात की, ज्यांना पाहून प्रचंड हसू येते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्ही तुमचे हसू आवरू शकत नाही. हा व्हिडिओ सिंगल लोकांना आपले एकटेपन दूर करण्याचा जुगाड शिकवतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिंगल लोकांचेही आपले काही दुःख असतात. सोशलमीडियावर असे अनेक व्हिडिओ आहेत, की एकटेपनाचे दुःख सांगतात. सोशल मीडियावर असाच एक सिंगल व्यक्ती हल्क्या-फुल्क्या अंदाजात आपला एकटेपणा दूर करण्याचा उपाय सांगत आहे. असाच एक मजेदार जुगाड पाहून तुम्हीही हसू आवरू शकणार नाही. हा व्हिडिओ सोशलमीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.


या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बेडवर आपल्या एका हातात मुलीचा कुडता घालून झोपतो, तो स्वतःच कुडता घातलेल्या हाताने आपले गाल आणि डोक्यावरून कुरवाळतो. जसे की एखादी मुलगी त्याला कुरवाळतेय. मुलगा समोरच्या लोडवर पाय टाकून झोपतो. आणि त्या लोडवरही कुडता ठेवतो. हा मजेशिर व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 


नेटकरी या व्हिडिओवर व्यक्त होत आहेत. आपले सिंगलपण दूर करण्यासाठी लोक काय जुगाड करतील त्याचा नेम नाही. अशीही प्रतिक्रिया अनेकजण देत आहेत.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by hepgul5 (@hepgul5)