Prank on mom: आईवर प्रॅंक करायला गेली अन् तोंडावर आपटली; Video पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू
Ghost Prank on mom Video in Marathi: कधी कधी आपण दुसऱ्यासाठी चेष्ठा मस्करी करायला जातो आणि मग त्यात स्वत:च अकडतो (Video Viral) अशीच काहीच गत एका मुलीची झाली आहे. त्यामुळे सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान (Girl Prank Funny Video) व्हायरल होताना दिसतो आहे.
Viral Mother Daughter Prank Video: सोशल मीडियावर हल्ली नाना तऱ्हेचे व्हिडीओज हे (Viral Video) व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरात व्हायरल होतो आहे आणि तो म्हणजे आई आणि मुलीचा. लहानपणी आपणही आपल्या आईला घाबरवण्याच्या प्रयत्न केला असेलच. आईही आपण लहान असताना घाबरल्याचे नाटक करून आपल्याला खूश करायची परंतु मस्ती मजा करताना कधी कधी आपलीच मस्करी व्हायची हे आपल्यालाही कळायचे नाही सध्या असाच एक प्रकार या व्हिडीओतून दिसला आहे.
दुसऱ्याला (Prank Video) घाबरवायला गेलो असतो आपलाच पचका कधी होईल याचा काही नेम नाही. परंतु आईसमोर असा काही पचका झाला तर आई तुमच्यावर हसत नाही उलट तुमच्यासाठी काळजीनं धावून जाते.
या व्हिडीओमध्ये असाच काहीसा प्रकार झाल्यामुळे हा व्हिडीओ तर सगळीकडेच व्हायरल होतो आहे. यामध्ये बेडवर एक महिला झोपलेली आहे तेवढ्यात तिला घाबरवण्याचा प्रयत्न करण्यासाठी बेडवर स्टूल घेते आणि आपल्यावर चादर ओढणे जेणेकरून तिच्या आईला वाटेल की कोणतरी भूत हवेत झोपलं आहे. परंतु अस करता करता मात्र ही मुलगी स्टूलावर झोपण्याच्या नादात ओलांटली पडते आणि सरळ बेडवरून खाली कोसळते त्यामुळे तिच्या डोक्याला दुखापत होते. तिचा पडल्याचा आवाज ऐकत झोपी गेलेली आई ताडकन उठते आणि स्टूल बाजूला करत आपल्या मुलीसाठी धावत जाते.
हेही वाचा - Mothers Day: ज्यांच्या अभिनयानं डोळ्यात ढसाढसा अश्रु आले त्या बॉलिवूडच्या मां तुम्हाला आठवतायत का?
सध्या हा व्हिडीओ सगळीकडेच व्हायरल होतो आहे. याखाली नेटकऱ्यांनी तूफान कमेंट्स केल्या आहेत. हा व्हिडीओ पाहून नेटकरी खदाखदा हसले आहेत. त्यामुळे सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. आपल्या मुलीला लागलंय असं पाहत आई या मुलीसाठी धावून येते आणि आपल्या मुलीला लागलेल्या डोक्यावरील मार पाहून आई कळवळते आणि तिचं डोकं चोळायला लागते. हा व्हिडीओ @HasnaZarooriHai या अकांऊटवरून ट्विटवर शेअर झाला आहे. या व्हिडीओला लाखो व्ह्यूज आले आहेत. याखाली नेटकरी मुलीची खिल्ली उडवताना दिसत आहेत. तर आईची काळजी पाहत त्यांची प्रशंसाही करते आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेण्ड झाला आहे. त्यातून आज मदर्सडे असल्यानं या व्हिडीओखाली त्यादृष्टीनंही लोकं कमेंट्स केले जात आहेत. हा फनी व्हिडीओ पाहून अनेकांना त्यांच्या लहानपणीची आठवण आली असेलच. त्यासोबतच नेटकरी हा व्हिडीओ पाहून प्रचंड हसत आहेत आणि एन्जॉय करताना दिसत आहेत. तुम्ही हा व्हिडीओ पाहिलात का?