मुंबई : सोशल मीडियावर सांपाशी संबंधित अनेक व्हिडीओ आपण पाहतो. लहान मुलं असो किंवा मग कोणी मोठी व्यक्ती सापाची भीती सगळ्यांनाच असते. पण काही लोक असतात जे त्यांच्या हातात किंवा गळ्यात सापाला घेऊन फिरतात. त्यांना कोणतीही भीती नसून त्यांना साप खूप आवडतात. दरम्यान, सापांमध्ये सगळ्यात विषारी सापांपैकी एक म्हणजे किंग कोब्रा (King Cobra) आहे. जर किंग कोब्रानं (King Cobra Snake)  कोणाला चावलं तर त्या व्यक्तीचा लगेच मृत्यु होऊ शकतो. सगळे या सापाला घाबरत असले तरी नुकताच एका मुलीचा किंग कोब्राला Kiss करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 


आणखी वाचा : आमिरच्या #BoycottLalSinghChadha वर मिलिंद सोमणचं खळबळजनक वक्तव्य, म्हणाला...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक मुलगी किंग कोब्राला Kiss करण्याचा प्रयत्न करत आहे. सोशल मीडियावर एक अविश्वसनीय व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही मुलगी स्टेजवर गर्दीसमोर किंग कोब्राला किस करण्याचा प्रयत्न करते. मुलीच्या हातात काळे कापडही दिसत आहे. मुलगी कपड्यांकडे सापाचे लक्ष वेधून घेते.


आणखी वाचा : कॉलेजमध्ये असताना कोणी प्रपोज केलं का? पंकजा मुंडेंनी केला खुलासा


 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


 


आणखी वाचा : याला म्हणताता मैत्री! मित्राला नोकरी मिळावी म्हणून त्याने... 1985 चं पत्र होतय सोशल मीडियावर व्हायरल


त्यानंतर ती मुलगी हळूच समोर असलेल्याकिंग कोब्राजवळ जाते आणि त्याला Kiss करते. पण सापाचं लक्ष काळ्या कपड्याकडे होते त्यामुळे मुलीला त्यानं चावलं नाही. किंग कोब्राला किस करतानाचा हा व्हिडिओ इन्स्टाग्राम पेज world_of_snakes_ वरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 31.9k लाईक्स मिळाले आहेत. यासोबतच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत.