Girl Video Viral : सोशल मीडियावर क्षणा क्षणाला व्हिडीओ व्हायरल होतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबूक, इन्स्टाग्राम आणि ट्वीटरवर एखादा व्हिडीओ पोस्ट केला की त्यातील काहीच व्हिडीओ हे यूजर्सला आवडतात आणि मग ते सोशल मीडियाच्या सर्वच प्लॅटफॉर्मवर व्हायरल होतात. सोशल मीडियावर प्रसिद्धी आणि पैसे मिळवण्यासाठी रील्स आणि व्हिडीओ शेअर केले जातात. एका रील्समुळे तुम्ही जगभरात काही क्षणात व्हायरल होतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडिया लहान मुलांचे, नवरा बायको, गर्लफ्रेन्ड बॉयफ्रेन्ड, देवर भाभी आणि तरुणीचे डान्स व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिले जाते. पण सध्या सोशल मीडियावर एका मायलेकीचा व्हिडीओ (mother daughter video) लक्ष वेधून घेत आहे. काही सेकंदच्या या रील्समध्ये तरुणीचं कृत्य आणि त्यावर आईचा प्रश्न सगळ्यांना हसवून सोड आहेत. 


ती फक्त टीशर्ट घालून...


एक तरुणी मस्त तयार होऊन येते. आईला म्हणते चला मी बाहेर जातेय संध्याकाळी उशिरा येईल. काळा रंगाचा टीशर्ट घालून ती बाहेर पडण्यासाठी घराचं दार उघणार तेवढ्यात आई विचारते, कुठे जात आहे? तर तरुणी म्हणते डिनरला जातेय. त्यावर आई म्हणते, अशी फक्त टीशर्ट घालून? त्यावर तरुणी टीशर्टवर करत म्हणते, असे यार आई Overized Tshirt आहे आणि मी शार्ट पॅन्ट घातली आहे.  (girl was going out of the house wearing only a tshirt mother daughter reel viral on Social media trending video on internet)


त्यानंतर ती तरुणी आईकडे पाठ करते आणि मागून टीशर्ट वरती घेऊन म्हणते की काय अशी जाऊन का मग? माय लेकीचे हे संवाद ऐकून नेटकरी हसून लोटपोट होत आहे. हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील इन्स्टाग्रामवरील sachkadwahai या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


गेल्या काही वर्षांपासून Overized Tshirt हा फॅशन ट्रेंड बनवला आहे. त्यात मुलीची उंची कमी असेल तर त्यांना Overized Tshirt घातल्यानंतर असे प्रॉब्लेम होतात. मायलेकीचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांना खूप आवडतोय. हा व्हिडीओ पाहून अनेकांना वाटतं ती खरंच फक्त टीशर्ट घालून बाहेर पडतेय. खरं तर फक्त Overized Tshirt आणि Overized shirt घालण्याचीही सध्या फॅशन किंवा ट्रेंड आहे.