Girl Dance Viral Video : लग्न समारंभ असो किंवा एखादा कार्यक्रम महिलांनी किंवा तरुणींनी साडी, दागिनी आणि हिल्स घातलं की त्यांचं वागण अगदी नाजूक होऊन जातं. अख्खा समारंभात त्या अगदी जपून जपून चालतात आणि बसतात. अशातच जर कोणी त्यांना डान्स करायला सांगितला तर? (Girl Viral Video)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर लग्न समारंभातील अनेक व्हिडीओ आणि रील पाहिला मिळतात. त्यातील काही रील झपाट्याने व्हायरल होतो. या सोशल मीडियाच्या जगात डान्स व्हिडीओ किंवा रील हे कायम ट्रेंडिंगमध्ये असतात. (Social media video )


इंटरनेटवर दोन तरुणींचे अप्रतिम डान्स करतानाचे व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे साडी आणि हिल्सची परवा न करता या दोघींनी जबरदस्त डान्स प्रत्येकाने बघावा असा आहे. या व्हिडीओला यूजर्सकडून भरपूर लाइक्स मिळत आहे. शिवाय हा व्हिडीओ ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल करत आहेत.  (Girl Wearing a saree and High Heels Dance Performance Instagram Video Viral on Internet Trending video on google today trend)


 साडी आणि हील्स घातली म्हणून काय झालं?


हील्स घातल्यावर आपल्या पायाला दुखापत होऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागते. अशात या दोन तरुणींनी तर राव कमालच केली. हाय हिल्स घालून या दोघी नसत्या नाचल्या नाही तर अवघड असे स्टेप्सही त्यांनी बिनधास्त केल्या. 


या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता साडी नेसून हाय हिल्स घालून एकदाही त्या डान्स करताना डगमगल्या नाही. या व्हिडीओला सोशल मीडियावर प्रचंड पसंती मिळतं आहे. आतापर्यंत या तील इन्स्टाग्रामवरील nepalhiphopfoundation01 या अकाऊंटवरील तरुणीचा व्हिडीओ 18.5 दशलक्षाहून अधिक लोकांनी पाहिले आहेत. तर  9 लाखांहून अधिक यूजर्सने लाइक्स केला आहे. 



हम किसी सें कम नहीं!


दुसऱ्या व्हिडीओमध्ये तरुणी साडी नेसून अवघड स्टेप्स करताना दिसत आहे. शरारा-शरारा या गाण्यावर तिने डान्स केला आहे. या व्हिडीओलाही सोशल मीडियावर तुफान पसंती मिळतं आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर triptithakur या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. 




या व्हिडीओला आतापर्यंत 7.5 लाखांहून अधिक लाईक तर 6 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.