Drunk Groom Viral Video : दारुडा नवरदेव लग्नमंडपातच लुडकला अन् मग नवरीने केलं असं काही की...
Groom Viral Video : एका लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. या लग्नात बाशिंग बांधलेला नवरदेव चक्क दारु पिऊन लग्नला आला आणि लग्नमंडपातच (wedding video) लुडकला...पुढे काय झालं तुम्हीच पाहा व्हिडीओ
Drunk Groom at wedding Viral Video : सोशल मीडियावर वधू वराचे (bride groom Video) अनेक व्हिडीओ जोर व्हायरल (Viral Video) होतं असतात. सोशल मीडियाचा जगात एखादी घटना वाऱ्यासारखी पसरते. अशा एका लग्नाचा (husband wife Video) व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय बनला (social media Viral Video) आहे. या विचित्र लग्नाची चर्चेच कारण ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल...मद्यधुंद अवस्थेत आलेल्या नवदेवार चक्क (Groom Viral Video) लग्नमंडपात झोपा, हे पाहून नवरीच्या पायाखालची जमीन सरकली. (trending video)
गुडघ्याला बाशिंग तराट झालेला नवरदेव...
झालं असं की, नवरदेव स्वत:च्याच लग्नात मद्यधुंद अवस्थेत आला. त्याला गाडीतूनही उतारला होतं नव्हतं. कसंबसं तो लग्नमंडपात आला तर खरा पण त्याला कसलही भान राहिलं नाही. तो लग्नमंडपात झोपी गेला. गुरुजी लग्नाचे मंत्रोच्चरण करत आहे, पण तो इतका तराट होता की त्याला लग्नाचे विधीही करता आले नाहीत.(Groom Drunk at wedding rituals fell asleep Bride shock Viral Video social media trending now)
हे पाहून नवरीसह सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. नवरदेव नाही तर त्याचे वडील अगदी अख्खे वऱ्हाडी मंडळी लग्नमंडपात दारु पिऊन आले होते. हे सगळं दृष्य पाहून नवरीने लग्न करण्यास नकार दिला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
कुठलीही आहे घटना?
ही आश्चर्यचकित करणारी घटना आसाममधील आहे. तर नवरदेवाचं नाव प्रसेनजीत हलोई असं आहे. नवरीच्या कुटुंबाने या नवरदेवा आणि त्याचा कुटुंबाबद्दल पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांनी लग्नासाठी झालेल्या खर्चाबद्दल नुकसान भरपाईची मागणी केली आहे.