Happy Holi Wishes in Marathi : WhatsApp वर तुमच्या प्रियजनांना अशा प्रकारे द्या धुलिवंदनाच्या शुभेच्छा
How To Download Holi Stickers On WhatsApp : हे सोशल मीडियाचं जग आहे. या जगात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. आज धुलिवंदनाला Happy Holi WhatsApp Sticker, Wishes आणि Gif कसे पाठवायचे जाणून घ्या सोप्या पद्धतीने. (Happy Holi 2023)
Holi Wishes on Whatsaap in Marathi: होलिका दहननंतर (Holika Dahan 2023) आज रंगांची उधळण...आज अख्खा देश एकाच रंगाच न्हावून निघतो...तो म्हणजे धुलिवंदनाच्या रंगात...देशभरात मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात येतो. या सोशल मीडियाच्या जगात आपल्या प्रियजनांना धुलिवंदनाच्या शुभेच्छा (hoil shubheccha sandesh) दिल्या जातात. मग Happy Holi WhatsApp Sticker, Wishes आणि Gif बद्दल माहिती आहे का? चला आम्ही तुम्हाला सांगतो कशा प्रकारे सोशल मीडियावर तुम्ही प्रियजनांवर रंगांची उधळण करु शकता ते...तुम्ही त्यांना इन्स्टाग्राम, फेसबुक, टेलिग्राम आणि इतर पेजवर देखील शेअर करू शकता. होळीच्या शुभेच्छा WhatsApp GIF कसे पाठवायचे ते जाणून घेऊया...(Happy Holi 2023 How To Download Holi Stickers On WhatsApp and Social media hoil shubheccha in marathi)
अशा प्रकारे WhatsApp GIFs पाठवा!
1. तुमचं WhatsApp उघडा आणि ज्या ग्रुपवर किंवा कोणा खास व्यक्तीला GIF पाठवायचे त्यावर क्लिक करा.
2. आता मेसेजिंग बॉक्सवर उपलब्ध असलेल्या स्माइली आयकॉनवर क्लिक करा.
3. आता GIF पर्यायावर टॅप करा.
4. आता सर्च आयकॉनवर क्लिक करा आणि Happy Holi टाइप करा.
5. आता तुम्हाला अनेक हॅपी होळी GIF दिसतील.
6. आता तुम्हाला आवडलेली GIF वर क्लिक करा आणि पाठवा होळीच्या रंगमय शुभेच्छा.
होळीच्या शुभेच्छा 2023 WhatsApp स्टिकर्स असं पाठवा!
step 1: तुमच्या फोनवर व्हॉट्सअॅप उघडा आणि तुम्हाला स्टिकर पाठवायचे असलेल्या व्यक्ती किंवा ग्रुप चॅटवर जा.
step 2: चॅट बॉक्सवर उपलब्ध असलेल्या स्मायली आयकॉनवर क्लिक करा.
step 3: त्यानंतर, GIF च्या पुढील स्टिकर चिन्हावर जा.
step 4: स्टिकर्स पॅनेलमधील "+" चिन्हावर टॅप करा आणि ADD MORE स्टिकर्स पॅनेलवर जा.
step 5: नंतर तुम्हाला खाली स्क्रोल करावे लागेल आणि 'Get More Stickers' पर्यायावर क्लिक करा.
step 6: आता तुम्ही थेट Google Play Store वर जाणार.
step7: आता सर्च बारमध्ये Happy Holi शोधा.
step 8: तुम्हाला डाउनलोड करायचा असलेला स्टिकर पॅक निवडा आणि तो WhatsApp वर जोडा.
step 9: तुम्ही WhatsApp च्या My Stickers टॅबमध्ये पॅकमधील सर्व स्टिकर्स पाहू शकाल.
step 10: आता, तुम्ही फक्त हॅप्पी होळी स्टिकर्स निवडता आणि तुमच्या प्रियजनांसोबत सोशल मीडियावर खेळा रंग..