Horse Running: घोडा रेल्वे रूळावर धावत होता, तेवढ्यात समोरून आली दुसरी ट्रेन अन्... पाहा थरारक Video
Horse on railway Line: झालं असं की... घोडा रेल्वे पटरीवरून (Social Media Viral Video) धावत असतो. त्यावेळी अचानक समोर दुसरी रेल्वे येते.
Horse Running Video: सोशल मीडियावर अनेक भन्नाट व्हिडीओ (Social Media Viral Video) वारंवार व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ मनात घर करतात. काही मन पिळवटून टाकणारे व्हिडीओ (Amazing Video) अनेकांना आवडतात. तर काही अंगावर काटा आणणारे व्हिडीओ व्हायरल (Shocking Video) होतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये एक घोडा थेट रेल्वेच्या स्पीडशी सामना करताना दिसतोय.
घोडा (Horse) आपल्या वेगासाठी ओळखलो जातो. आपल्या वाऱ्याच्या वेगामुळे त्याची चांगली प्रचिती आहे. वाऱ्याच्या वेगाळ घोडा सुसाट सुटला की तो कोणालाही सापडत नाही. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये देखील घोड्याचा वेग पाहून अनेकांची डोळ्यांना स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास (Horse Running Video) बसला नाही.
आणखी वाचा - Video : ती बाईकवरुन चालली होती, तो थांबला आणि तिचा तोल गेला...
झालं असं की... घोडा रेल्वे पटरीवरून (Horse on railway Line) धावत असतो. त्यावेळी अचानक समोर दुसरी रेल्वे येते. वेळीच प्रसंगावधान राखून घोड्याने दोन्ही रेल्वेच्या मधोमध धावण्यास सुरूवात केली. वाऱ्याच्या वेग, दोन्ही रेल्वेमधील प्रेशर यासर्व गोष्टींमुळे घोड्याचं कौतूक होताना दिसत आहे.
पाहा Video -
दरम्यान, पांढऱ्या रंगाच्या (White Horse) घोड्याचा हा व्हिडीओ व्हायरल होतोय. दोन्ही रेल्वे जात असताना घोड्याने स्पीड कमी केली. मात्र, तो थांबला नाही. रेल्वे पुढे गेल्यावर त्याने पुन्हा रेल्वे पटरी (Viral Video Of Horse) पकडली आणि न थकता धावणं सुरूच ठेवलं. त्यामुळे घोड्याचं कौतूक होताना दिसत आहे.