Breakup tips : रिलेशनशिप म्हटलं कि भांडण हि होतातच दोन वेगवेगळ्या स्वभावाची मानस एकत्र आल्यावर त्यांची सर्व मत एक होत नाहीत मतभेद सुरु होऊन हल्लूहलू नातं संपुष्टात येत. बऱ्याचदा संभाषणाने समस्या सुटतात पण आजकाल सरळ नाती तोडून टाकली जातात. आणि अश्यावेळी काहीजण डिप्रेशन मध्ये जातात.स्वतःला कोसू लागतात .  (How to come out of breakup depression easily tips )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण ब्रेकअप झाल्यावर काही महत्वाच्या गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजेत. ज्यामुळे तुम्ही डिप्रेशन मध्ये न जात तुम्हाला मूव्ह ऑन करणं सोपं होईल. 


आणखी वाचा:  Viral Trending: महाकाय सरड्याने केली कासवाची शिकार..Video पाहून येईल अंगावर काटा


तुमचा दोष नाही
जर तुमच्या जोडीदार सतत ब्रेकअप करण्यासाठी सांगत असेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. कारण कोणताही नातं एका बाजूने चालत नाही. . तुम्हाला तुमच्या हृदयावर दगड ठेवून नाते संपवावे लागेल कारण तुम्ही त्यांच्या संमतीशिवाय कोणाशीही संबंध ठेवू शकत नाही.अशावेळी स्वतःला दोष देत बसू नका .


आणखी वाचा: ''तर मी कॅमेऱ्यासमोर सगळे कपडे काढायला तयार'' प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वक्तव्याने खळबळ..


जो ऐकायला तयार नाही
जेव्हा तुमचा जोडीदार तुमचे म्हणणे ऐकायला तयार असेल तेव्हा तुम्ही तिथे वाटाघाटी करून प्रकरण मिटवू शकता. तुम्हाला बोलायचे असेल पण तुमचा पार्टनर बसून बोलायला तयार नसेल तर तुम्ही त्यात काहीच करू शकत नाही.


सक्ती केली जाणार नाही
जेव्हा पार्टनर तुम्हाला ब्रेकअपसाठी विचारतो तेव्हा तुम्हाला वाटते की कितीही झाले तरी तुम्ही नाते संपुष्टात येऊ देऊ नये. अशा परिस्थितीत कोणतेही नाते जबरदस्ती टिकूच शकत नाही हे सर्वात आधी लक्षात ठेवा.   (How to come out of breakup depression easily tips)


आणखी वाचा: Winter Care: हिवाळ्यात कोरड्या त्वचेची घ्या अधिक काळजी..चुकूनही लावू नका या गोष्टी..


दोघांत तिसरा आता सगळं विसरा
तुम्हाला हे ऐकून विचित्र वाटेल पण बहुतेक वेळा अस दिसून येतं की जेव्हा जोडीदाराच्या आयुष्यात तिसरी व्यक्ती येते तेव्हा तो काहीही करून नातं संपवण्याचा प्रयत्न करतो. (How to come out of breakup depression easily tips )