Viral Trending: महाकाय सरड्याने केली कासवाची शिकार..Video पाहून येईल अंगावर काटा

त्याचा चेहरा एक विशिष्ठ प्रकारच्या कवचाने झाकला गेलाय. हा सरडा हळू हळू जमिनीवर येतो जोरात आपलं डोकं हलवतो आणि ते कवच खाली पडत त्यांनतर त्याचा विक्राळ चेहरा पाहून आपल्याही काळजाचा ठोका काही वेळ चुकेल अशी अवस्था होते.

Updated: Nov 4, 2022, 10:53 AM IST
Viral Trending: महाकाय सरड्याने केली कासवाची शिकार..Video पाहून येईल अंगावर काटा  title=

viral video of dragon swallow sea turtle : सोशल मीडियावर(social media) नेहमीच काहींना काही व्हायरल(viral video) होत असत , बऱ्याचदा सोशल मीडियावर काही चित्र विचित्र व्हिडीओ (weird video)व्हायरल होतात तर कधी , मजेशीर व्हिडीओ (funny video)व्हायरल होत

असतात सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या  व्हिडिओना  खूप प्रसिद्धी मिळते लाखो करोडो लोकांकडून हे व्हिडीओ पहिले जातात त्यावर कॉमेंट्स (comments)केल्या जातात आणि व्हिडीओ आवडले तर ते मोठ्या प्रमाणात शेअरसुद्धा(share) होतात . 

असाच एक भन्नाट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे आतापर्यंत करोडो लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे सध्या सगळीकडे याच व्हिडिओची चर्चा पाहायला मिळत आहे.

हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे कळू शकलं नाहीये पण  व्हिडीओ पाहून सर्वच हैराण आहेत. 

आणखी वाचा: Tabu birthday: डॅनी नसता तर, जॅकी श्रॉफने 'त्या' रात्री तब्बूसोबत जबरदस्ती..बहीणीने सांगितलं ते सत्य

19 सेकंदाचा  हा व्हिडीओ आहे ज्यात कोमोडो ड्रैगन (विशालकाय सरडा ) समुद्रातून बाहेर येतांना दिसतोय. त्याचा चेहरा एक विशिष्ठ प्रकारच्या कवचाने झाकला गेलाय. हा सरडा हळू हळू जमिनीवर येतो जोरात आपलं डोकं हलवतो आणि ते कवच खाली पडत त्यांनतर त्याचा विक्राळ चेहरा पाहून आपल्याही काळजाचा ठोका काही वेळ चुकेल अशी अवस्था होते. (scary video of dragon coming out of sea)

डोक्यावरच कवच नेमकं कशाचं? 
समुद्रातून बाहेत पडताच या सरड्याच्या डोक्यातून बाहेर पडणार हे कवच आहे चक्क कासवांचे.. हो या महाकाय सरड्याने शिकार केली होती एका कासवाची. याआधीसुद्धा अशाच महाकाय सरड्याची एक व्हिडीओ ज्यात तो हरणाची शिकार करताना दिसतोय. (lizard killing deer video)