New Year Party 2023 : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी (new year celebration) आणि नव्या वर्षाची सुरुवात अतिशय जल्लोषात आणि दिमाखात करण्यासाठी सध्या सर्वजण सज्ज झाले आहेत (New Year 2023 Celebration). अनेकांनी पार्टीचे बेत आखले असतील (Mumbai new year party)  कुठे जायचं काय खायचं काय प्यायचं सगळं काही सेट झालं असेल, उद्या थर्टी फर्स्ट त्यामुळे तळीरामांची तर मज्जाच असते शिवाय बऱ्याच जणांना दारू पार्टी करायची असते. काही वाईन प्रेमी असतात त्यांच्यासाठी ही बातमी अतिशय महत्वाची आहे, (how to uncork a bottle of wine with ease and confidence.)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवीन वर्षाला निरोप देण्यासाठी जर वाईन घ्यायचा विचार करणार असाल तर काही इंटरेस्टिंग फॅक्ट तुम्हाला सांगूया. बऱ्याचदा असं होतं कि वाईनची  बॉटल उघडायची असते, पण आपल्याला crock च्या मदतीने कशी उघडायची माहित नसते, आणि मग होते पंचाईत पण आता टेन्शन नका घेऊ आजच्या सेगमेंट मध्ये जाणून घेऊया कश्या प्रकारे तुम्ही अगदी प्रोफेशनल पद्धतीने पसारा न होता वाईनची बाटली कशी उघडाल.(how to uncork a bottle of wine with ease and confidence.)


सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर sonalholland_masterofwine  नावाने  सोनल एक पेज चालवतात त्या स्वतः मास्टर ऑफ वाईन आहेत. त्यांनी अतिशय सोप्या प्रकारे क्रोकच्या मदतीने वाईन ची बाटली कशी उघडायची याचा सुंदर व्हिडीओ पोस्ट केला आहे. 


आणखी वाचा: Mumbai New Year Guidlines : मोठी बातमी; मुंबईत कलम 144 लागू, कसा साजरा होणार थर्टीफर्स्ट?


त्या व्हिडिओमध्ये सांगताहेत कि , क्रॉक स्क्र्यू दिसायला जरी अवघड असला तरी तो फार सोपा आहे त्याला एक छोटीशी सूरी असते त्याने वाईनच्या बॉटलवर असणारा फॉईल पेपर तुम्हाला शार्प कट देऊन काढायचा आहे, आता स्क्र्यू च्या टिपला कॉर्क च्या बरोबर मध्ये घुसवायचा आणि थोडासा प्रेशर देऊन आतल्या बाजूला गोल गोल फिरवायचा मग हा स्क्र्यू कॉर्कच्या आतमध्ये जाऊ लागेल,



(video credit- sonalholland_masterofwine )आता क्रॉक स्क्र्यू (cockscrew) ला लिव्हरच्या मदतीने घट्ट पकड आणि वर खेचण्याचा प्रयत्न करा आणि हळू हळू बाटलीच झाकण उघडू लागेल....आहे कि नाही गंमत चला तर मग या ३१ संत ला वाईन बॉटल अश्या पद्धतीने उघड आणि सर्वाना इंप्रेस करा