नवी दिल्ली : एमपीएससी, यूपीएससी परीक्षांसाठी स्पर्धक खूप मेहनत घेत असतात. सामान्य ज्ञानाच्या प्रश्नांचा खूप अभ्यास केल्यानंतरही एखादा अगदीच सोपा वाटणार प्रश्न स्पर्धकांना अडचणीत टाकू शकतो. असे अनेक प्रश्न असतात ज्यांची उत्तर पुस्तकात मिळत नाहीत. पण प्रसंगावधन राखून, लक्ष विचलीत न होता दिलेले योग्य उत्तर देश सेवेची संधी देऊ शकतं.  आयएएस परिक्षांसंदर्भात विचारल्या गेलेल्या प्रश्नांची सोशल मीडियात खूप व्हायरल होत असतात. यातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडत असते. असेच काही प्रश्न आयएएस परिक्षेला विचारले जाऊ शकतात. कोंबडीने भारत-पाकिस्तान बॉर्डरवर अंडे दिले तर ते कोणाचे असेल ? हा देखील त्यातलाच एक प्रश्न आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयएएस परीक्षार्थींना कोणताही प्रश्न विचारला जाऊ शकतो. अशावेळी अतिहुशार विद्यार्थ्यांना देखील घाम फुटतो. यूपीएससी परिक्षेची तयारी देखील अशाच मेहनतीने करावी लागते. लोकसेवा आयोग (UPSC) सिव्हील सर्विसेसच्या(Civil Services Exam 2020) परिक्षानंतर स्पर्धक मेन्सची तयारी करु शकतात. यात यशस्वी झाल्यानंतर मुलाखती सुरु होतात.  पर्सनलिटी टेस्ट(Personality Test) मध्ये मुलाखत (IAS Interview) खूप कठीण असतात. 


प्रश्न


प्रश्न १) पुरुषांमध्ये वाढणारी एसी कोणती आहे परंतु महिलांमध्ये नाही?


प्रश्न २) ५०० आणि २००० च्या नोटांच्या छपाईसाठी किती किंमत आहे?


प्रश्न ३) अशी कोणती वस्तू जो परिधान करणारा खरेदी करु शकत नाही ? आणि स्वत:साठी खरेदी करु शकत नाही ?


प्रश्न ४) मानवी शरीराचा कोणता भाग दर दोन महिन्यांनी बदलतो?


प्रश्न ५) 404 Error म्हणजे काय? यामध्ये 404 असे का लिहीले जाते ?


प्रश्न ६) विमानात प्रवासादरम्यान बाळाचा जन्म झाल्यास त्याचे नागरिकत्व काय असेल?


प्रश्न ७) कोणाचा जन्म दरवर्षी होत नाही?


प्रश्न ८) व्हिटॅमिनचा शोध कोणाला लागला?


प्रश्न ९) कोणत्या प्राण्याचे दूध गुलाबी रंगाचे आहे?


प्रश्न १०) कोंबडीने भारत-पाकिस्तान बॉर्डरवर अंडे दिले तर ते कोणाचे असेल ? 



उत्तरे 


उत्तर १) दाढी / मिश्या


उत्तर २) रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालानुसार २०० रुपयांची नोट छापण्याची किंमत २.९३ आहे. ५०० ची नोट छापण्याची किंमत २.९४ आणि २००० ची नोट छापण्याची किंमत ३.५४ रुपये आहे. 


उत्तर ३) कफन


उत्तर ४) मेंदू


उत्तर ५) वेब पेज न उघडले गेल्यास सर्व सर्च इंजिनमध्ये एरर दाखवण्यासाठी ४०४ नंबरला मान्यता देण्यात आलीय. 


उत्तर ६) भारताच्या नागरिकत्व नियमानुसार जर मुलाचे पालक भारतीय असतील तर मूल भारताबाहेर जन्माला आले तरी मूलसुद्धा भारतीय झाले.


उत्तर ७) 29 फेब्रुवारी रोजी जन्मलेली व्यक्ती


उत्तर ८) Casimir Funk फळे आणि भाज्यांमध्ये जीवनसत्त्वांचा शोध लावला


उत्तर ९) हिप्पो


उत्तर १०) कोंबडी