मुंबई : IAS टिना डाबी (Tina Dabi) यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी लोक कायम उत्सुक असतात. देशातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या आयएएस अधिकारी अशी टीना डाबी यांची ओळख आहे. या ना त्या कारणाने त्या नेहमीच चर्चेत असतात.सोशल मीडियावर त्यांचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावर 1.6 मिलियन पेक्षा जास्त त्यांची फॉलोइंग आहे. त्या इंस्टाग्रामवर (tina dabi instagram) रोज नवनवीन पोस्ट शेअर करत असतात. आता टीना दाबी यांची 12 वीची मार्कशीट इंटरनेटवर चांगलीच व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीना दाबी लहानपणापासूनच एक हुशार आहेत. त्या UPSC 2015 बॅचच्या टॉपर आहेत. यासोबतच त्या 12 वीमध्ये सीबीएसई टॉपर आहेत.  9 नोव्हेंबर 1993 साली जन्म झालेल्या टिना यांच्या 12 व्या मार्कशीटवर तुम्हाला विश्वासही बसणार नाही. 


टीना यांनी 12 वीच्या सीबीएसई बोर्ड परीक्षेत राज्यशास्त्र आणि इतिहासात 100 पैकी 100 गुण मिळवून सर्वांना आश्चर्यचकित केलं.  त्यांनी पदवीच्या पहिल्या वर्षातच यूपीएससीची तयारी सुरू केली होती. (tina dabi 12th percentage)



टीना डाबीबद्दल सांगायचे तर, ती 2016च्या बॅचची टॉपर आहे आणि तिने पहिल्यांडाच परीक्षा उत्तीर्ण केली. टीना डाबीचे पहिले लग्न 2018 मध्ये तिच्याच बॅचचा दुसरा टॉपर अतहर आमिरसोबत झाला होता. मात्र, काही कारणांमुळे हे नाते फार काळ टिकले नाही. (tina dabi salary)


टीना डाबी यांनी दुसरं लग्न केलं. टिना यांनी आयएएस प्रदीप गावंडे यांच्याशी दुसरे लग्नही केलं. (tina dabi husband) प्रदीप गावंडे हे 2013 च्या बॅचचे आयएएस आहेत. यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होण्यापूर्वी त्यांनी एमबीबीएसची पदवी मिळवली होती. त्यांनी औरंगाबाद येथून एमबीबीएस केले. प्रदीप गावंडे यांचा जन्म 9 डिसेंबर 1980 रोजी महाराष्ट्रात झाला.