मुंबई : Heat waves : सध्या राज्यात अनेक ठिकाणी उष्णतेचा कहर दिसून येत आहे. उष्णतेची लाट दिसून येत आहे. त्यामुळे उकाड्याने तुम्ही हैराण झाला असाल तर तुमच्यासाठी  Symphonyचा कुलर (Cooler) गारेगार करेल. केवळ 945 रुपयांत हा कुलर तुम्ही घरी आणू शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उकाडा वाढतच आहे. येत्या काही दिवसांत तापमानाचा पारा किती वाढणार, याची कल्पना येऊ शकते. अशा परिस्थितीत एसी घेणे परवडत नाही. तसेच बिलही जास्त येण्याची शक्यता असते. त्यामुळे काही मिनिटांत घर थंड करण्यासाठी कुलर हाच पर्याय दिसून येत आहे. हे महागडे कुलर तुम्ही अगदी स्वस्तात खरेदी करु शकता. जर तुमचे बजेट कमी असेल तर येथे तुम्हाला ब्रँडेड कूलरवर ऑफर्स देखील पाहायला मिळतील. तुम्ही EMI वर 780 रुपये भरून 21 हजारांचा कूलर देखील खरेदी करु शकता.



Symphony 125 L Desert Air Cooler तुमची 1000 चौरस फूट खोली पूर्णपणे थंड करू शकते. विशेष म्हणजे त्यात पुन्हा पुन्हा पाणी भरावे लागत नाही. त्याचे वजनही केवळ 24 किलो आहे. चाकाद्वारे, आपण तो सहजपणे एका खोलीतून दुसऱ्या खोलीत हलवू शकता. टाकीतील पाणी संपले तर ते अलार्मद्वारे कळेल. कूलरची लॉन्चिंग किंमत 21,990 रुपये आहे परंतु Amazon वर 19,490 रुपयांना उपलब्ध आहे. तुम्ही एचडीएफसी क्रेडिट कार्डने ईएमआयवर कुलर खरेदी केल्यास, तुम्हाला 24 महिन्यांसाठी दरमहा 945 रुपये द्यावे लागतील. मात्र यासाठी तुम्हाला बँकेला 199 रुपये प्रोसेसिंग फी भरावी लागेल.



Orient Electric 65 L Desert Air Cooler  देखील तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतो. या कूलरमध्ये अँटी-बॅक्टेरियल टँक, झटपट थंड होण्यासाठी आइस चेंबर आहे आणि ते डासांची उत्पत्ती रोखते. त्याची लॉन्चिंग किंमत 15,000 रुपये आहे, परंतु फ्लिपकार्टवर 12,699 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही एचडीएफसी क्रेडिट कार्डने ईएमआयवर कूलर खरेदी केल्यास, तुम्हाला 24 महिन्यांसाठी दरमहा 616 रुपये द्यावे लागतील.



Feltron 100 L Desert Air Cooler तुमचे घर एकदम शिमल्याप्रमाणे कूल बनवेल. हा कूलर काही मिनिटांत तुमचे घर थंड करेल. तुम्ही ते Flipkart वर फक्त Rs 560 च्या EMI सह खरेदी करू शकता. त्याच वेळी, त्याची किंमत 16,140 रुपये आहे. याशिवाय एक वर्षाची वॉरंटीही उपलब्ध आहे.



CROMPTON 100 L Desert Air Cooler ची लॉन्चिंग किंमत 21,500 रुपये आहे पण Flipkart वरून 13,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. कूलरवर 1500 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील आहे, जर तुम्ही जुना कुलर बदललात तर तुम्हाला ही अतिरिक्त सूट मिळेल.



Hindware 100 L Desert Air Cooler ची लॉन्चिंग किंमत  14,190 रुपये आहे, पण तो Flipkart वरून 11,649 रुपयांत खरेदी करता येईल. तुम्ही Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड वापरून EMI वर कुलर खरेदी केल्यास, तुम्हाला 36 महिन्यांसाठी दरमहा 404 रुपये द्यावे लागतील.