Optical Illusion : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर Optical Illusion चे फोटो तुफान व्हायरल होत आहे. या फोटोंमध्ये दडलेली एखादी गोष्ट शोधण्यासाठी अनेकांनो मोठी शक्कल लढवावी लागत आहे. आता देखील एक सुंदर पेंटिंग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तुम्हाला लपलेल्या तलवारीला शोधायचं आहे. जर तुम्ही 17 सेकंदात पेटिंगमध्ये ( painting) लपलेली तलवार (sword) शोधून दाखवली तर तुम्ही चपळ आहात. पण 99% लोक तलवार शोधण्यात अयशस्वी ठरले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंटरनेटवर व्हायरल झालेला एक फोटो 1880 च्या दशकातील आहे, ज्यामध्ये दोन पुरुष बंदरावर उभे आहेत आणि त्या काळातील तलवारी घेऊन आहेत. पाठीमागे उभ्या असलेल्या व्यक्तीचा चेहरा दिसत नसला तरी कंबरेवरून त्याची तलवार दिसते. (sword in Optical Illusion photo)


आता तुमच्यासमोर आव्हान आहे की फक्त 17 सेकंदात तुम्हाला समोर उभ्या असलेल्या व्यक्तीजवळ ठेवलेली तलवार शोधून दाखवायची आहे. इतकंच नाही तर दिलेल्या वेळेत तुम्हाला तलवार शोधावी लागेल, कारण 99 टक्के लोकांना ती वेळेत सापडली नसल्याचा दावा केला जात आहे.


Optical Illusion फोटोकडे जवळून पहा. तलवार शोधण्याची खूण म्हणजे खलाशाच्या अंगावर कुठेतरी तलवार लपलेली असते. खलाशीचा डावा पाय जवळून पाहण्याचा प्रयत्न करा. लपलेली तलवार तुम्हाला दिसली का? नसेल  दिसली तर खाली तलवारीवर वर्तुळ केला आहे. पाहा फोटो...