नवी दिल्ली : राजस्थानच्या सीमा सीमांचे संरक्षण बीएसएफसाठी सोपं काम नाही. पाकिस्तानच्या सीमेशी सलग्न भागात बीएसएफ उंटाच्या मदतीने गस्त घालणार आहेत. बीएसएफचे जवान सीमा भागात पायी किंवा उंटावर बसून पेट्रोलिंग करत असतात. आता सीमा सुरक्षा दलाचे जवान उंटाच्या मदतीने वेगळ्या पद्धातीने पेट्रोलिंग करतांना दिसत आहे.


सीमा सुरक्षा दलाचे जवान आता उंटगाडीवर पेट्रोलिंग करणार आहेत. सोबतच ते हरित क्रांतीचा देखील संदेश देणार आहेत. सोबतच ते वृक्षांना पाणी देखील देणार आहेत. या उंट गाडीवर तीन-चार जवान एकत्रितपणे पेट्रोलिंग करु शकता. यामुळे एकच टीम जास्त पेट्रोलिंग करु शकेल.