King Cobra Video : सापांमध्ये सगळ्यात विषारी सापांपैकी एक म्हणजे किंग कोब्रा (King Cobra) आहे. किंग कोब्राचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून या व्हिडीओत किंग कोबरा एका रसेलच्या वाइपरला जिवंत गिळतो आणि नंतर पुन्हा बाहेर काढताना दिसत आहे. 


आणखी वाचा : जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर महिला छाटतात स्वत: च बोट! हदरवणारी परंपरा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडीओत एक सहा फूट लांबीचा कोब्रा रसेल वायपर सापाला गिळताना दिसत आहे. ही घटना ओडिशातील बांकी येथील आहे. या परिसरात राहणाऱ्या लोकांनी कोब्राचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्प रेस्क्यू टीमला फोन केला. रिपोर्टनुसार दोन्ही सापांना नंतर जंगलात सोडण्यात आलं. तज्ञ्यांच्या मते रसेल वायपरसाठी कोब्राच्या न्यूरोटॉक्सिक विषापासून बचावणे कठीण जाईल. 


आणखी वाचा : Boycott Laal Singh Chaddha वर विजय देवरकोंडाचं वक्तव्य, म्हणाला 'तुमच्यामुळे लाखो...'



आणखी वाचा : 'माझ्यामुळे भारतीय रेल्वेचं उत्पन्न वाढलं', करीना कपूरचा गजबचा Attitude


ज्या कोब्रा सापानं ज्या रसेल वायपरला गिळलं, त्यानंतर रसेल वायपरला बाहेर काढतो. काही सेकंदांचा हा व्हिडिओ कोणालाही घाबरवू शकतो. या व्हिडिओमध्ये सापाची ही घटना पाहिल्यानंतर स्थानिक लोकांनी त्यांचे अनुभव सांगितले. मात्र, यामुळे आजूबाजूचे लोक प्रचंड घाबरले आहेत. लोकांनी स्नेक कॅचरला बोलावलं आणि मग रेस्क्यू टीम त्या दोन्ही सापांना घेऊन गेले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ही घटना पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.