लोकसभा निवडणूक 2019, मुंबई : लोकसभा निवडणूक 2019 चं सातव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. त्यानंतर 23 मेला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. पुन्हा एकदा मोदी सरकार की राहुल गांधी यांची बाजी हे 23 तारखेलाच कळेल. पण आतापर्यंतच्या निवडणुकीतमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या. गेल्या 40 वर्षात देशातील राजकीय वातावरण कसं बदलत गेलं. यावर एक नजर टाकुयात.


1977 ते 2014 पर्यंतचे निकाल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1977 लोकसभा निवडणूक निकाल


आणीबाणीनंतर : जनता पक्ष - 345, काँग्रेस - 189


1980 लोकसभा निवडणूक निकाल


काँग्रेस - 374, जनता पक्ष - 31, लोकदल - 41


1984 लोकसभा निवडणूक निकाल


इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेस - 414, टीडीपी - 30


1989 लोकसभा निवडणूक निकाल


राम मंदिर आंदोलनाची सुरुवात : काँग्रेस - 197, भाजप - 85, जनता दल - 143


1991 लोकसभा निवडणूक निकाल


काँग्रेस - 244, भाजप - 120, जनता दल - 69


1996 लोकसभा निवडणूक निकाल


काँग्रेस - 140, भाजप - 161, जनता दल - 40


1998 लोकसभा निवडणूक निकाल


भाजप - 182, काँग्रेस - 141, जनता दल - 6


1999 लोकसभा निवडणूक निकाल


भाजप - 182, काँग्रेस - 114, सीपीआय (एम) - 33


2004 लोकसभा निवडणूक निकाल


यूपीए - 218, एनडीए - 181


2009 लोकसभा निवडणूक निकाल


यूपीए - 262, एनडीए - 159


2014 लोकसभा निवडणूक निकाल


भाजप - 282, (एनडीए- 336) काँग्रेस - 44 (युपीए- 58)