Famous Ganesh Temples : कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात करताना आपण गणपतीची पूजा करतो. आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारा बाप्पा यांची महाराष्ट्रासह भारतातही मोठ्या गणेशभक्त आहेत. भारताच्या (India) कन्याकुमारीपासून (Kanyakumari) ते खालच्या टोकापर्यंत गणपतीचे लाखो मंदिर (temples) आहेत. प्रत्येक मंदिराची आपली खासियत आहे. पण तुम्ही प्रेमी युगुललांचा (loving couple) बाप्पाबद्दल (Ganesh) ऐकलं आहे का? हो प्रेमी युगुललांची मनोकामना पूर्ण करणारा गणराया अशी या बाप्पाची ख्याती आहे. 


इश्किया गणेश असं नाव का पडलं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मंदिरात येणारे लोक गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर एकमेकांशी लग्न करण्याची प्रार्थना (marry each other) करतात. इतकंच नाही तर या मंदिराबद्दल असं म्हटलं जातं की जेव्हा प्रेमी युगुल लग्न (lovers get married) करतात तेव्हा ते गणपतीचा आशीर्वाद घेण्यासाठी इथे येतात. त्यामुळे हे मंदिर इश्किया गणेश (Ishqiya Mandir) म्हणून ओळखलं जाऊ लागलं.गणपतीच्या दर्शनासाठी आता केवळ प्रेमी युगुलच नाही (lovers reach for darshan) तर कुटुंबातील सदस्यही इथे येतात. (Love Birds Ganesh and Ishqiya Ganesh Mandir nmp)


या दिवशी दर्शन शुभ मानलं जातं


या मंदिरात मंगळवारी किंवा शनिवारी विवाहित जोडपे तसंच विवाहित कुटुंबे गणपतीच्या दर्शनासाठी येतात. या मंदिरात राजस्थान (Rajasthan) किंवा जोधपूरमधूनच (Jodhpur) नव्हे तर इतर शहरांतूनही प्रेमी युगुल दर्शनासाठी येतात. 



कुठे आहे मंदिर ? 


हो, असं एक मंदिर गुजरातमध्ये (Gujarat) आहे आणि त्यांचं नाव आहे इश्किया मंदिर...या मंदिराच्या इतिहासामागे एक अतिशय रंजक कथा आहे. 100 वर्षांपूर्वी स्थापन झालेले हे मंदिर शहराच्या संरक्षणासाठी बांधलं गेलं होतं. या बाप्पाच्या दर्शनासाठी प्रेमी युगुल इथे गुपचूप येतात. मात्र आज हे मंदिर इतकं प्रसिद्ध झालं आहे की, इथे प्रेमी युगुलांची रांग लागली असते. जर तुम्ही कधी राजस्थानला जात असाल तर या मंदिराला नक्की भेट द्या. 


पाहा व्हिडीओ