लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभेत स्फोटके सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. विधानसभा सुरक्षेतील मोठी उणीव उघड झालेय. दरम्यान,  सुरक्षेबाबत दिरंगाई झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीची उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.