मुंबई : संक्रांतीनिमित्त गुलकंद तिळ लाडू त्याचबरोबर राजस्थानी पदार्थ गजकचे अनेक प्रकार बाजारपेठेत विक्रीसाठी आहेत.  


ज्येष्ठांसाठी नरम लाडू 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोल खास्ता गजक , गोल्डन शालिमार गजक, चॉकलेट गजक, तिळ पद्धत गजक, खस्तां गजक यांची मागणी आहे. ज्येष्ठांसाठी नरम लाडू देखील बनविण्यात आले  आहेत.


गजक ४०० रुपये किलो 


त्याचबरोबर गुळाची पोळी, तिळाची पोटी, काटेरी हलवा, तिळाचा हलवा, तिळाची चिक्की हे पदार्थ उपहारगृहांत, तसेच दुकानांमध्ये विक्रीसाठी सज्ज झाले आहेत.


गजक हा अंडाकृती आकाराचा असून ४०० रुपये किलो किंमतीत मिळत आहे.