दिल्ली निकालावरुन सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तुफान फटकेबाजी
दिल्ली निकालांची देशभरात चर्चा
नवी दिल्ली : दिल्ली निकालांची चर्चा देशभरात तर सुरुच आहे. यात सोशल मीडिया मागे कसा राहील. सोशल मीडियावर म्हणजे फेसबुक, ट्विटर, वॉट्सऍपवर तुफान जोक व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनी तुफान फटकेबाजी केलेली सध्या पाहायला मिळते आहे.