Multibagger Stock | 58 पैशांच्या स्टॉकची कमाल, 10 हजाराच्या गुंतवणूकीवर 2.50 कोटींचा परतावा
Multibagger Stock : तुम्हालाही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून मोठा परतावा मिळवायचा असेल, तर जाणून घ्या की या घसरणीच्या वातावरणातही अनेक मल्टी-बॅगर स्टॉक्स पैशांचा पाऊस पाडत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा शेअरबद्दल सांगत आहोत, ज्या शेअरने 16 वर्षात गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे.
Multibagger Stock : तुम्हालाही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून मोठा परतावा मिळवायचा असेल, तर जाणून घ्या की या घसरणीच्या वातावरणातही अनेक मल्टी-बॅगर स्टॉक्स पैशांचा पाऊस पाडत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा शेअरबद्दल सांगत आहोत, ज्या शेअरने 16 वर्षात गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे.
Multibagger Stock return:
शेअर मार्केटमध्ये जोखीम घटक नक्कीच असतो, पण इथे तुम्हाला प्रचंड नफाही मिळू शकतो. बाजारातील घसरणीतही अनेक शेअर चांगला परतावा देत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका शेअरबद्दल सांगत आहोत ज्याने गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस पाडला आहे.
मल्टीबॅगर स्टॉक
16 वर्षांपूर्वी या शेअरमध्ये 10,000 रुपये गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांना आज 2.53 कोटी रुपयांचा परतावा मिळाला आहे. गुंतवणूकदाराने त्यात पैसे गुंतवून संयम राखला असता, तर नक्कीच मजबूत निधी त्याच्या खात्यात जमा झाला असता. या मल्टी-बॅगर शेअरचे नाव आहे- Symphony Ltd.
या कंपनीबद्दल जाणून घ्या
सिम्फनी ही एक इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे. जी एअर कूलर, डेझर्ट कूलर, रूम कूलर, वैयक्तिक कूलर आणि पोर्टेबल एअर कूलर बनवते. त्याच्या कूलरची मागणी भारतात सर्वाधिक आहे. अमेरिका, युरोप, आशिया आणि आफ्रिकेतील 60 देशांमध्ये त्याच्या शाखा आहेत. कंपनी मेक्सिकोमध्ये इमको आणि चीनमध्ये केरुलाई एअर कूलर नावाने कंपनी चालवते. म्हणजेच कंपनीची बाजारपेठही मजबूत आहे. त्यानुसार कंपनीच्या शेअरमध्ये आणखी तेजीची शक्यता आहेत.
2,53,000 टक्के मजबूत परतावा
1994 मध्ये, सिम्फनी बॉम्बे, अहमदाबाद आणि दिल्ली येथील स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध झाली, त्या वेळी त्याची शेअरची किंमत फक्त 0.58 रुपये होती. आज हा शेअर 1,455-1,466 रुपयांवर व्यवहार करत आहे. या शेअरने 16 वर्षात 2,53,000 टक्के इतरा परतावा दिला आहे.