मुंबई: देशात आज वस्तू आणि सेवाकर लागू झाल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त आज (१ जुलै) जीएसटी दिवस साजरा करण्यात येतोय. देशाच्या अर्थव्यवस्थेतील अप्रत्यक्ष कराचा थेट असणारा संबध आणि याचा देशवासियांना झालेला फायदा संपूर्ण जगासमोर आला आहे. मागील वर्षी १ जुलैला मध्यरात्री विशेष अधिवेशनाचे आयोजन करत जीएसटीची घोषणा करण्यात आली होती.


जीएसटीबद्धल एक वर्षापूर्वीच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओवर क्लिक करा