Optical Illusion: आगळ्या वेगळ्या चित्रात लपलेले 3 ससे, ओपन चॅलेंज... 5 सेकंदात शोधा!
Optical illusion Mind Game: ऑप्टिकल इल्युजन चित्रे दररोज इंटरनेटवर (Internet) व्हायरल होतात. ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion) फोटो म्हणजे डोळ्यांना फसवणारी चित्रे. ऑप्टिकल इल्युजन फोटो पाहिल्यानंतर बहुतेक लोक गोंधळून जातात.
Optical illusion: सोशल मीडियावर व्हायरल (Social Media) होणारी ऑप्टिकल इल्युजनची फोटो लोकांना गोंधळात टाकतात. दुसरीकडे, सध्या सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचे (Optical illusion Photo) फोटो खूप व्हायरल होत असतात. हा फोटो पाहिल्यानंतर तुम्ही गोंधळून जाल. ऑप्टिकल इल्युजन फोटो म्हणजे डोळ्यांना फसवणारी चित्रे. (optical illusion can you spot the 3 bunnies mind game marathi news)
ऑप्टिकल इल्युजन चित्रे (Optical illusion Mind Game) पाहिल्यानंतर बहुतेक लोकांची फसवणूक होते. या व्हायरल चित्रांमध्ये अनेक गोष्टी घडतात, पण त्या सहजासहजी पाहता येत नाहीत. त्यांना दिलेले काम फार कमी लोक पूर्ण करू शकतात.
व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका झाडाचे स्केच बनवण्यात आलंय, ज्यावर पाने दाखण्यात आलं नाही. कलाकाराने 3 ससे तयार करून झाडाच्या फांद्यांत कुठंतरी लपवले आहेत. कारण एका नजरेत ते फक्त झाडासारखे दिसेल. पण नीट पाहिल्यावर त्यात लपलेले ससेही दिसतील.
पाहा उत्तर -
दरम्यान, ऑप्टीकल इल्यूजनमधील (Optical Illusion) फोड शोधताना दहा सेकंदाचा अवधी संपला तरी काळजी करू नका. पुन्हा एकदा प्रयत्न करा आणि फोटो पाहा. आता तुमची नजर मधोमध ठेवा आणि थोडं खाली या. वरील दाखवलेल्या फोटोमध्ये लपलेले 3 ससे पहायला मिळतील.