Optical Illusion मुळे बुद्धीला चालना मिळते. निरीक्षणक्षमता सुधारते. Optical Illusion मुळे आयक्यू लेव्हलही(IQ Level) वाढते. मानसिक शक्ती वाढते. आम्ही तुमच्यासाठी आणखी चॅलेंज (challenge)घेऊन आलो आहोत. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर Optical Illusion चे फोटो तुफान व्हायरल होत आहे. या फोटोंमध्ये दडलेली एखादी गोष्ट शोधण्यासाठी अनेकांनो मोठी शक्कल लढवावी लागत आहे.optical illusion.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर (social media photo)एक फोटो  जबरदस्त व्हायरल(viral) झाला आहे ज्यात तुमच्यासाठी एक चॅलेंज आहे ते पूर्ण करायचं आहे आणि हे  अवघ्या 15 सेकंदात पूर्ण करायचं आहे. चला तर मग तुम्ही तयार आहेत हे चॅलेंज स्वीकारण्यासाठी.... (Optical Illusion: find the snake in this picture within 15 seconds almost all fail to find it )


तर हा खाली दिलेला फोटो नीट पाहा ..यात तुम्हाला काय दिसतंय ? तर यात एक साप (snake)लपलेला आहे तो तुम्हाला शोधून काढायचा आहे ऑप्टिकल इल्युजनमध्ये 15सेकंदात लपलेला साप तुम्ही शोधू शकता का? अनेकांच्या मते हे खूप अवघड आहे  बऱ्याच जणांना यात साप दिसू शकलाच नाहीये.. चला तुम्ही पण प्रयत्न करून पाहा बरं!


बऱ्याचदा आपण जे पाहतो ते आपल्याला पाहायचंच नसतं, कितीतरी वेळा गोष्टी आपल्या समोर आपल्याला त्या दिसत नाहीत अशा प्रकारच्या चित्रांना म्हणजेच Optical Illusion सोशल  मीडियावर खूप ट्रेंड(trending) केलं जात. काही वेळ थांबून या उत्तर देण्यात बरेच जण प्रयत्न करतात. 


बऱ्याच जणांना चित्रात दडलेला साप अजून दिसलाच नसेल तर काहींनी बरोबर तो ओळखला असेल .. यासाठी तुम्हाला फक्त लक्ष केंद्रित(concentrate) करायचं आहे व्यवस्थित लक्ष  देऊन पाहिलात तर चित्राच्या डाव्या बाजूला तुम्ही साप पाहू शकता. 
अजूनही जर तुम्हाला साप दिसत नसेल तर आम्ही याचं उत्तर तुम्हाला सांगत आहोत खाली फोटो नीट पहा जिथे वर्तुळ केलं आहे तिथे कदाचित आता तुम्हाला साप दिसेल.. 
आहे कि गंमत !