Optical Illusion: माणसांच्या गर्दीत लपलाय एक प्राणी... 10 सेकंदात शोधून दाखवाल?
Optical illusion: सोशल मीडियावर नानातऱ्हेचे फोटो आणि व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे त्यांची सर्वत्र जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते. सध्या अशाच एक फोटो हा सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याची बरीच चर्चा रंगलेली आहे.
Optical illusion: सोशल मीडियावर नाना तऱ्हेचे फोटो हे व्हायरल होताना दिसतात. त्यातून काही असे फोटोज असतात जे आपल्या ज्ञानात थोडीशी भरही घालतात. सध्या असाच एक फोटो हा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. यावेळी या फोटोतून तुम्हाला फार माणसांची गर्दी पाहायला मिळेल. परंतु तुम्हाला माहितीये का की या फोटोत एक प्राणी लपलेला आहे. सध्या हा फोटो फारच चर्चेत असून हा फोटो सर्वत्र व्हायरल होताना दिसतो आहे. या फोटोत तुम्हाला असंख्य माणसं दिसतील.
त्यातून या फोटोत लपलेला प्राणी हा तुम्हाला शोधून दाखवायचा आहे. त्यामुळे जर का तुम्ही हा प्राणी शोधून दाखवलात तर तुम्हीही त्या जेनियस लोकांपैंकी एक असाल. या फोटोत सर्वप्रथम तुम्हाला लोकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळेल. हा फोटो थोडासा ब्लॅक अॅण्ड व्हाईट आहे. त्यामुळे यावेळी या फोटोतून तुम्हाला लपलेला कुत्रा शोधायचा आहे जे तुमच्यासाठी फारच कठीण काम आहे.
हा फोटो तसा ब्लॅक अॅण्ड व्हाईट असल्यानं यात तुम्हाला बरेच शेड्स दिसतील. सोबतच तुम्हाला यातून माणसांचे चेहरेही दिसतील. अशावेळी तुम्ही पाहू शकता की कुत्रा कुठे लपला आहे हे सोधणं तुमच्यासाठी फारच कठीण होऊ शकतं. त्यामुळे जर का तुम्हाला पाहताच क्षणी हा कुत्रा पाहायला मिळाला असेल तर तुमची नजर ही फारच तीक्ष्ण आहे. तुम्हाला कदाचित सुरूवातीला हा कुत्रा सापडणं फारच कठीण जाईल. परंतु थोडा प्रयत्न करा तुम्हाला नक्कीच हा फोटो पाहून तुम्हाला जे हवंय ते नक्कीच सापडेल.
हेही वाचा : तुरुंगवासात काय-काय करावं लागलं? इतक्या वर्षांनी संजय दत्तने पहिल्यांदाच केला खुलासा
तुम्ही थोडा प्रयत्न केलात तर तुम्हालाही याची प्रचिती येईल. त्यातून जर का तुम्हाला हा सापडत नसेल तर काळजी करू नका. तुम्हाला हा कुत्रा लगेचच सापडेल. आता आम्ही तुम्हाला कुत्रा शोधण्यात थोडीशी मदत करतो. हा कुत्रा अगदी तुमच्या समोरच बसला आहे. त्यामुळे तुम्हाला पटकन कदाचित सापडणार नाही परंतु थोडा प्रयत्न केलात तर तुम्हाला तो नक्कीच सापडेल हे नक्की. हा कुत्रा तुम्ही समोरून चित्रात पाहता त्याच्या उजव्या बाजूला आहे. जो अगदी मधोमध आपल्याला बसलेला दिसेल. त्यामुळे आता आम्ही तुम्हाला हींट दिली आहे. आता तरी तुम्हाला हा सापडला का?