Optical Illusion : सोशल मीडियावर (social media) रोज अनेक पोस्ट किंवा व्हिडीओ व्हायरल (viral video) होत असतात. नेहमीच या पोस्ट किंवा व्हिडीओ हसवणारे किंवा मग प्राण्यांचे असतील असं नाही. (Optical Illusion find little rat from this photo you have only 3 seconds )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कधी कधी यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळते. सध्या सोशल मीडियावर एक Optical Illusion व्हायरल होत आहे. या Optical Illusion नं अनेकांना वेड लावलं आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेला फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. नेटकरी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एकमेकांना बिबट्या शोधण्याचं आव्हान देत आहेत.


अशा चित्रांमुळे तुमच्या डोळ्यांची तपासणी होते, तसेच मेंदूचाही भरपूर व्यायाम होतो. आपण चित्र कसे पाहतो हे आपल्या मेंदूच्या आणि व्यक्तिमत्त्वाच्या मुख्य वैशिष्ट्यांबद्दल बरेच काही सांगते आणि त्यामुळेच ते खरोखर मनोरंजक बनतं.


बघा तुम्हाला सापडतोय का?



दरम्यान, अनेकांना फोटोतील बिबट्या शोधणं कठीण जात आहे. मात्र काही जण चुटकीसरशी ऑप्टिकल इल्युजन फोटोतील बिबट्याशोधत आहेत. तुम्हीही ऑप्टिकल इल्यूजन चॅलेंज इतर लोकांना द्या आणि त्यांना शोधता येतं का बघा