Optical illusion : सोशल मीडियावर व्हायरल (Social Media) होणारी ऑप्टिकल इल्युजनची फोटो लोकांना गोंधळात टाकतात. दुसरीकडे, सध्या सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचे (Optical illusion Photo) फोटो खूप व्हायरल होत असतात. हा फोटो पाहिल्यानंतर तुम्ही गोंधळून जाल. ऑप्टिकल इल्युजन फोटो म्हणजे डोळ्यांना फसवणारी चित्रे. (optical illusion spot watchman lantern in this picture marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑप्टिकल इल्युजन चित्रे पाहिल्यानंतर बहुतेक लोकांची फसवणूक होते. या व्हायरल चित्रांमध्ये अनेक गोष्टी घडतात, पण त्या सहजासहजी पाहता येत नाहीत. त्यांना दिलेले काम फार कमी लोक पूर्ण करू शकतात.


व्हायरल होत असलेल्या फोटोमधील तुम्हाला कंदील शोधायचा आहे. फोटोमधील चौकादाराला त्याचा कंदील शोधण्यास मदत करा. कंदील मोठ्या शिताफीने फोटोमध्ये लपवल आहे. तुम्ही जर कंदील शोधण्यामध्ये यशस्वी झालात कर तुम्ही Geneus. अनेकवेळा प्रयत्न करूनही तुम्हाला मिळत नसेल तर काळजी करू नका खालील फोटोमध्ये कंदील दाखवला आहे.



दरम्यान, प्रथमदर्शनी तुमचा भ्रमनिरास झाला असेल. नाही जमत?, लोड घेऊ नका... वरील दिलेल्या फोटोमध्ये तुम्हाला याचं उत्तर मिळालं असेल. सध्या एक ऑप्टिकल इल्युजन सध्या खूप चर्चेत आहे. मोठ्या प्रमाणात हे ऑप्टिकल इल्युजन शेअर केलं जातंय.