Viral Brain Teasers: ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असतात. कारण या फोटोमध्ये दडलेल्या वस्तू शोधण्यात वेगळीच मजा असते. प्रवासात किंवा फावल्या वेळेत तेवढाच टाईमपास होतो. कोड्यामुळे डोळे आणि बुद्धीचा कस लागतो. असाच एक फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. हे कोडं सोडवण्यासाठी फक्त अकरा सेकंदाचा अवधी आहे. त्यामुळे मोबाईलमध्ये टायमर सेट करून शोध मोहीम सुरु करा. फोटोवर आपली नजर फिरवा आणि बुद्धीचा कस लावा. (Optical Illusion You have 30 seconds to find the mouse hidden in photo nz)


हे ही वाचा - आई आणि मुलीच्या नात्यात का येतो दुरावा, कसं कराल नातं घट्ट, वाचा



हॅमस्टर लपलाय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फोटोमध्ये (व्हायरल फोटो) तुम्हाला एक सुंदर ड्रॉईंग रूम दिसत आहे. पण तुम्हाला त्यात काही पांढरा उंदीर दिसतो का? हे कोडे सोडवताना अनेकांना घाम फुटला. तरीही, जर तुम्ही हे कोडे सोडवण्यात यशस्वी झालात, तर तुमचाही हूशार लोकांच्या यादीत समावेश होईल.


हे ही वाचा - सपना चौधरीचा सोशल मीडियावर पुन्हा धुमाकूळ, डान्सचा 'हा' Video झाला व्हायरल



याचे उत्तर शोधणे सोपे नाही


पांढरा उंदीर शोधण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी, आपल्या मोबाइल फोनवर 11 सेकंदांचा टायमर सेट करा आणि नंतर योग्य उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. फोटो काळजीपूर्वक पाहून तुम्हाला योग्य उत्तर मिळू शकेल. तुम्हाला अजूनही उत्तर दिसत नसल्यास, ड्रॉईंग रूमच्या मजल्यावर शोधण्याचा प्रयत्न करा. तरीही तुम्हाला पांढरा उंदीर सापडला नाही तर खालील फोटोत योग्य उत्तर पहा...


हे ही वाचा - बॉलिवूडला 'फ्लॉप'चं ग्रहण, बॅक टू बॅक हिट सिनेमां देणाऱ्या 'खिलाडी'ला बसला फटका


 




फक्त काही लोक सोडवू शकतात


हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा ऑप्टिकल भ्रम सोडवण्यात बरेच लोक अयशस्वी झाले. कुठलाही इशारा न वापरता दिलेल्या वेळेत योग्य उत्तर शोधले तर अभिनंदन तुमचे डोळे आणि मन खरोखरच तेज आहे. सोशल मीडियावर या प्रकारच्या ऑप्टिकल इल्युजनचा बोलबाला असतो.


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)