Genius Can Solve: सोशल मीडियावर एकापेक्षा एक आव्हान देणारे ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion ) शेअर केले जात असतात. या ऑप्टिकल इल्युजनमधून तुमच्या बुद्धीमत्तेचा आणि कौशल्याचा कस लागतो. त्याबरोबरच तुमची नजरही तीक्ष्ण असावी लागते. सोशल मीडियावर (Social Media) अशा मनोरंजक ऑप्टिकल इल्युजन व्हायरल होत असतात. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (optilcal illusion finding Cristiano Ronaldo face from this photo on 7 seconds)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

7 सेंकदात शोधून दाखवा
व्हायरल होत असलेल्या या ऑप्टिकल इल्युजनमध्ये अनेक चेहरे दिसतात. या चेहऱ्यांमध्ये लपलाय प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा (Cristiano Ronaldo) चेहरा. पण हा फोटो शोधण्यासाठी आपल्या बुद्धीला जरा जोर द्यावा लागणार आहे. आपल्या मोबाईलमध्ये 7 सेकंदाचा वेळ लावा आणि आपल्या तीक्ष्ण नजरेने रोनाल्डोला शोधायला सुरुवात करा. 


असा शोधा ख्रिस्तियानो रोनाल्डोचा फोटो
तसं रोनाल्डोचा फोटो शोधण्यात तुम्हाला वेळ लागणार नाही, पण नाही शोधता आलाच तर आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. फोटोच्या डाव्या बाजूला शोधण्याचा प्रयत्न करा. तिथेच लपलंय तुमचं उत्तर. जर तुम्हाला याधीच रोनाल्डोचा चेहरा ओळखता आला असेल तर तुमची बुद्धी आणि डोळ्यांचं नक्कीच कौतुक करायला हवं. 


काही जणच झालेत यशस्वी
हे अवघड कोडं (Puzzle) 7 सेकंदात सोडवण्यात काही जणच यशस्वी झाले आहेत. या फोटो अशाप्रकारे बनवण्यात आला आहे, ज्यात आपल्याला हवा आहे तो फोटो नेमका आपल्या नजरेपासून दूर जातो. अशा प्रकारचे ऑप्टिकल इल्युजन सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.


सोशल मीडियावर (Social Media) अनेक प्रकारचे फोटो आणि व्हीडिओ व्हायरल होत असतात.  यातील काही फोटो हे कोड्यांप्रमाणे असतात. अशा कोड्यांना ऑप्टिकल इल्यूजन (Optical Illusion) म्हणतात. या ऑप्टिकल इल्यूजनमुळे आपल्या बुद्धीमत्तेला चालना मिळते.