Viral video on social media:  सोशल मीडियावर नेहमीच काहींना काही व्हायरल होत असत. व्हायरल होणारे फोटो असतात व्हिडीओ असतात व्हिडीओ लोक आवर्जून पाहतात आणि एखादा व्हिडीओ सर्वाना आवडला कि तो वाऱ्यासारखा तुफान व्हायरल होतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आतापर्यंत अनेकांनी हा व्हिडीओ पाहिलाय आणि त्यावर लाखो कॉमेंट्स येऊ लागल्या आहेत. बऱ्याच लोकांनी हा व्हिडीओ पाहिलंय. 


सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात एक पाकिस्तानी मॉडेल जिममध्ये वर्क आऊट करताना दिसत आहे. पाकिस्तानी मॉडेल इमान अलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


आणखी वाचा: -गाणं गायला गेला आणि सर्वांसमोर पॅन्ट.. 


ज्यामध्ये ती जिममध्ये डंबेल उचलताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिने  इतके फिल्टर लावले की तिचे  कपडे विचित्र दिसू लागले. आणि ते इतके विचित्र दिसत आहेत कि तिने खाली काहीच घातले नाही असा भास होतोय. हा व्हिडीओ समोर येताच नेटकरी मात्र चांगलेच भडकले आहेत.


आणखी वाचा: छोट्याशा हत्तीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल! एकदा पहा तरी 


 हा व्हिडीओ स्वतः  इमान अली या मॉडेल ने शेअर केला आहे . यात आपण पाहू शकता  ती स्किन कलरची पानट पॅन्ट घालून जिम मध्ये पोचली. यांनतर व्हिडीओ कढईच्या नादात तिने असा काही फिल्टर वापरला कि त्यात तिच्या पॅन्ट चा रंग आणि स्किनचा रंग एकच होऊन बसला आणि व्हिडीओ मध्ये असं काही दिसलं कि जे पाहून नेटकऱ्यानी तिला चांगलाच फैलावर घेतलं . 


आणखी वाचा: वडिलांसोबत लावल जात मुलीचं लग्न.. विचित्र परंपरेत बेडसुद्धा शेअर.. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by showbizspy (@showbizspy_)