श्रीनगर : सीमेवर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा गोळीबार झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानने एलओसीवर पुन्हा सीजफायरचं उल्लंघन केलं आहे. पाकिस्तान ने जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यातील शाहपूर सेक्टरमध्ये सीमेवर गोळीबार केला. भारतीय लष्कराच्या चौक्यांना यावेळी लक्ष्य करण्यात आलं. भारतीय जवानांनी देखील त्याला सडेतोड उत्तर दिलं. 


कलाळी 11 वाजता पाकिस्तानने अचानक भारतीय चौक्यावर फायरिंग केली. दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यास मदत करण्यासाठी ही फायरिंग करण्यात आल्याचं बोललं जातंय. भारतीय जवान यांचा प्रयत्न हाणून पाडत आहेत.