नवी दिल्ली : लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज आजही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आल. त्याआधी लोकसभेत शून्य प्रहारात केंद्रीय गृहमंत्री  राजनाथ सिंहांनी अॅट्रॉसिटी कायद्याविषयी सरकारची भूमिका जाहीर केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अॅट्रॉसिटी कायद्या सरकारनं कुठलाही बदल केलेला नाही. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाविषयी सरकारनं पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. त्यावर आजच सुनावणी होणार आहे असं राजनाथ सिंह म्हणाले. शिवाय सरकारनं दलितांसाठी केलेल्या कामाची माहिती  देण्याचाही सरकारतर्फे प्रयत्न करण्यात आला. विरोधीपक्ष राजकारण करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात