नवी दिल्ली : रायन इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी असलेल्या प्रद्युम्नचा पोस्टमार्टम अहवाल समोर आला आहे. जोरदार आघात आणि रक्तस्त्राव झाल्यामुळे हा मृत्यू झाल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

VIDEO पाहण्यासाठी इथं क्लिक करा  


प्रद्युम्नवर हत्याऱ्याने केलेल्या वारामुळे घशाच्या वर १८ सेंटीमीटर लांब आणि २ सें.मी. खोल जखमा झाल्याचे पोस्टमार्टम अहवालात दिसले आहे. या जखम इतके खोल आहेत की कोणीही व्यक्ती दोन ते तीन मिनिटांपेक्षा जास्त जिवंत राहू शकत नाही.


अहवालानुसार, प्राणघातक हल्ल्यात प्रद्युम्नच्या गळ्याच्या नसा,अन्ननलिका पूर्णपणे कापल्या आहेत.  हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल कट्टर प्रद्युम्नच्या पालकांशी संवाद साधल्यानंतर शुक्रवारी सीबीआयने उल्लेख घोषित करण्यात आले. यामुळे या प्रकरणात पोलीस यापुढे आरोप पत्र दाखल करणार नाहीत.