मुंबई : सोशलमीडियावर असंख्य फोटो फिरत असतात. अनेक फोटो आपलं मनोरंजन करतात तर, अनेक फोटो आपल्या मनात प्रश्न निर्माण करतात. काही फोटोंमध्ये कोडी असतात. ती सोडवण्यासाठी आपल्याला आपल्या बुद्धीचा कस लावावा लागतो. या फोटोसाठी देण्यात आलेला प्रश्न सोडवण्यासाठी चाणक्ष नजर गरजेची असते. असाच एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. जंगलातील एका फोटोमध्ये किती बिबटे आहेत ते तुम्हाला शोधायचंय...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमच्यासाठी जंगलातील एक फोटो इथे देण्यात आला आहे. या फोटोमध्ये घनदाट जंगल दिसतंय. मध्ये एक मोठे झाडदेखील आहे. या पूर्ण फोटोमध्ये किती बिबटे आहेत. तसेच कुठे आहेत. हे तुम्हाला शोधायचं आहे.


चला तर तुमच्याकडे 30 सेकंद आहेत.. या फोटोतील बिबटे शोधा...
तुमची वेळ सुरू झाली आता....



.
.
.
.
?
.


.
.
.
?
.
..
.
.
.
.
.?
.
.
तुम्हाला उत्तर सापडलं का?
.
..
.
.
.
.?
.
.
.
.
चला तर आम्ही तुम्हाला सांगतो की या फोटोमध्ये एकच बिबट्या आहे. तो देखील झाडाच्या उजव्या बाजूला गवतात लपला आहे.