सगळेचजण उत्तर चुकीचं देताय? `या` फोटोत एकूण 3 अंक किती ते सांगा; बघा तुम्हाला तरी जमतंय
Viral Puzzle | काही दिवसांपासून इंटरनेटवर आयफोनचा कीपॅड असलेला एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अनेक अंक दिसत आहेत. हा फोटो पाहून त्यात किती 3 अंक कितीवेळा आलाय हे सांगायचं आहे. तुम्ही हे कोडे मित्रांना टास्क म्हणून शेअर देखील करू शकता.
Viral Image | सध्या सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनची अनेक फोटो व्हायरल होत आहेत. पण सध्या सोशल मीडियावर एक फोटो खूप व्हायरल होत आहे. हा फोटो आयफोनच्या कीपॅडचा आहे. या कीपॅडवर 3 अंक अनेक ठिकाणी आहे. या फोटोमध्ये किती 3 अंक आहेत हे तुम्हाला शोधायचं आहे.
अचूक उत्तर शोधा
व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये कीपॅडचा स्क्रीनशॉट दिसत आहे. यासोबतच कीपॅडच्या डायल पॅडवर काही नंबरही लिहिलेले दिसतात. परंतू 3 हा अंक अनेक ठिकाणी आलाय. नक्की या फोटोमध्ये 3 अंक कितीवेळा आलाय हे तुम्हाला शोधायचं आहे... असंख्य इंटरनेट युजर या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतू ते अपयशी ठरतात.
पहिल्यांदा बहुतेक लोक देतात चुकीचे उत्तर
तुम्ही पहिल्यांदा हा फोटो पाहिला तर हमखास चुकीचे उत्तर द्याल... उत्तर 15, 18 किंवा 21 असेल, हे उत्तर चुकीचे आहे. कारण बहुतेक वापरकर्ते हेच उत्तर देतात.
हे उत्तर बरोबर
जेव्हा फोटो आपण पहिल्यांदा पाहतो तेव्हा, तेव्हा 3 हा अंक एकूण 18 वेळा दिसतो. परंतू नीट बारकाईने पाहिल्यास 3 हा अंक 19 वेळा आला आहे.