कॉंग्रेस नेते राहुल गांधी(RAHUL GANDHI) यांना मोस्ट एलिजिबल बॅचलर म्हटलं जात सतत त्यांना लग्न कधी करणार असा प्रश्न विचारला जातो. पण आता लग्नाचा काही विचार नसल्याचं ते नेहमी सांगतात. शिवाय मागे एका मुलाखतीत पत्रकारांनी जेव्हा हा प्रश्न त्यांना विचारला होता तेव्हा ते म्हणाले की मी कॉंग्रेस पक्षाशी लग्न केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण खरी बातमी ही आहे कि बॉलीवूडची एक अभिनेत्री आहे जीला राहुल गांधींसोबत लग्न करण्याची खूप इच्छा होती तस तिने बोलूनही दाखवलं होत बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान याची पत्नी आणि तैमूरची आई करीना कपूर एकेकाळी राहुल गांधींकडे आकर्षित झाली होती. 


हे वाचा: PRIYA PRAKASH चे नवीन बोल्ड video वायरल.. चक्क कॅमेऱ्यासमोर काढले कपडे आणि..


करीनाने राहुल गांधींच कौतुक केलं होतं आणि म्हटल होतं की राहुलमध्ये काहीतरी खास गोष्ट आहे. दरम्यान करीना कपूरच्या राहुल गांधींशी असलेल्या संबंधाबद्दल विचारले असता तिने उत्तर दिले की ती एक फिल्मी कुटुंबातील आहेत आणि राहुल गांधी राजकीय कुटुंबाशी संबंधित आहेत त्यामुळे हे लग्न झालं तर फारच इंटरेस्टिंग असेल . 


पण त्यांनतर करीनाने सैफसोबत संसार थाटला.. पण राहुल गांधी अजूनही बॅचलरच आहेत. 


हे वाचा:सोनाली फोगाट PA सोबत 2 तास बाथरूम मध्ये..मृत्यूचं खळबळजनक कारण अखेर समोर