नवी दिल्ली : १ फेब्रुवारीपासून तुमचं टीव्ही बिल बदलणार आहे. टेलिकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राई) ने डीटीएच सेवेसाठी नवीन नियम लागू केले आहेत. ज्यानुसार यूजर्सला फक्त त्याच चॅनलसाठी पैसे भरावे लागतील जे त्यांना पहायचे आहेत. ट्रायच्या या निर्णयानंतर टाटा स्काई, एअरटेल, डिश टीव्ही, हॅथवे आणि इतर केबल ऑपरेटर तुमच्याकडून वेगवेगळे रेट नाही घेऊ शकणार. सगळ्यांना एकाच रेटवर हे चॅनेल पाहता येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्राहकांना १०० रुपयांचं बेसिक भरणा करावा लागेल. १३० रुपयांचा (टॅक्स सोडून) भरणा केल्यास त्यांना सगळे फ्री टू एअर चॅनेल पाहायला मिळणार आहेत. कोणत्या चॅनेलला किती पैसे तुम्हाला मोजावे लागतील. जाणून घ्या. 


झी नेटवर्क


झी न्यूज- 50 पैसे
झी२४तास - 50 पैसे
झी बिझनेस- 50 पैसे
झी युवा - 10 रुपये
झी टॉकीज - 17 रुपये
झी मराठी - 19 रुपये
झी टीव्ही - 19 रुपये
अँड टीव्ही- 12 रुपये
झी सिनेमा- 19 रुपये
झी अॅक्शन - 1 रुपये
झी ईटीसी- 1 रुपये
झी बॉलिवुड- 2 रुपये
लिविंग फूड्स- 1 रुपये


टाईम्स नेटवर्क


टाइम्स नाऊ- 3 रुपये
मिरर नाऊ- 2 रुपये
ईटी नाऊ- 3 रुपये
झूम- 0.50 रुपये
मुव्ही नाऊ- 10 रुपये
एमएनएक्स- 6 रुपये
रेडमी नाऊ- 6 रुपये


सोनी नेटवर्क


सोनी एंटरनेटमेंट - 19 रुपये
सब टीव्ही- 19 रुपये
सेट मॅक्स- 15 रुपये
सोनी याय- 2 रुपये
सोनी पल- 1 रुपये
सोनी वाह- 1 रुपये 
सोनी मिक्स- 1 रुपये
मॅक्स 2- 1 रुपये


नेटवर्क 18  


सीएनबीसी आवाज- 1 रुपये
कलर्स- 19 रुपये
द हिस्ट्री चॅनल- 3 रुपये
रिश्ते- 1 रुपये
रिश्ते सिनेप्लेक्स- 3 रुपये
वीएच 1- 1 रुपये
एमटीवी- 3 रुपये
एमटीवी बिट्स- 50 पैसे
न्यूज 18 आसाम/नॉर्थ ईस्ट/बिहार,झारखंड/ मध्यप्रदेश, छत्तीसगड- 25 पैसे प्रति चॅनेल


स्टार नेटवर्क 


स्टार उत्सव- 1 रुपये
स्टार गोल्ड- 8 रुपये
मूवीज ओके- 1 रुपये
स्टार स्पोर्ट 3- 4 रुपये
स्टार स्पोर्ट फर्स्ट- 1 रुपये
नॅशनल जियोग्राफिक्स चॅनल- 2 रुपये
नॅट जिओ वाइल्ड- 1 रुपये
स्टार उत्सव मूवीज- 1 रुपये
स्टार स्पोर्ट 1 हिंदी- 19 रुपये
स्टार स्पोर्ट 2- 6 रुपये


डिस्कवरी नेटवर्क


डिस्कवरी चॅनल- 4 रुपये
एनिमल प्लानेट- 2 रुपये
डिस्कवरी जीत- 1 रुपये
डिस्कवरी साइंस- 1 रुपये
डिस्कवरी टर्बो- 1 रुपये
टीएलसी- 2 रुपये
डिस्कवरी किड्स चॅनल- 3 रुपये
डीस्पोर्ट- 4 रुपये


टीव्ही टूडे


आजतक- 75 पैसे
इंडिया टूडे- 1 रुपये 
आजतक तेज- 25 पैसे


एनडीटीव्ही


एनडीटीव्ही 24*7 - 3 रुपये
एनडीटीव्ही प्रॉफिट- 1 रुपये
गूड टाइम्स- 1.50 रुपये
एनडीटीव्ही इंडिया- 1 रुपये


टर्नर इंटरनेशनल प्रायवेट लिमिटेड


कार्टून नेटवर्क- 4.25 रुपये
एचबीओ- 10 रुपये
डब्लूबी- 1 रुपये
पोगो- 4.25 रुपये
सीएनएन इंटरनॅशनल- 50 पैसे


डिज्नी चॅनल


द डिज्नी चॅनल- 8 रुपये
यूटीवी अॅक्शन- 2 रुपये
यूटीवी बिंदास- 1 रुपये
यूटीवी मूवीज- 2 रुपये
डिज्नी एक्सडी- 4 रुपये
हंगामा टीवी- 6 रुपये
डिज्नी जूनियर- 4 रुपये 


इतर चॅनेलचे दर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा


https://sidtalk.com/DTH/channel_price.pdf